• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात मारहाण करीत युवकाची लूटमार ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2021
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील सुंदर नगराजवळ युवकाला मारहाण करीत त्याच्याकडील 30 हजारांच्या रोकडसह मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्‍हाणपूर जिल्ह्यातील लोणी येथील रहिवासी पराग प्रल्हाद चौधरी याच्या वडीलांवर शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याने वडीलांसाठी जेवणाचा डबा घेण्यासाठी तो शनिवारी रात्री छायादेवी राका नगरात राहणार्‍या बहिणीकडे दुचाकी (क्र.एम.एच.19-7712) ने जात असताना वाटेत सुंदर नगरजवळ मोबाईल वाजल्याने तो थांबला. त्याचवेळी चार अज्ञात संशयीतांनी त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे अर्धवट बेशुद्ध होताच संशयितांनी परागच्या खिशातून पाकिट व मोबाईल काढून घेतला असून ही घटना शनिवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पाकिटात 30 हजार रुपये, एटीएम, कागदपत्रे, व्हीजिटींग कार्ड होते. पोलिसांना माहिती कळताच रविवारी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परीरसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीतांचा शोध घेतला जात आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात ५९५ रूग्ण कोरोना बाधित

Next Post

अमळनेरात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेरात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon