• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भादली बुद्रूक येथील रेल्वे गेटजवळचा अंडरपास पूर्ण करा ; लालचंद पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – भादली बुद्रूक येथील रेल्वेगेट नंबर १५३ जवळील प्रस्तावित अंडरपासचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

भादली बुद्रुक येथील रेल्वेगेटच्या विस्तारीकरणाचे काम करण्यात येत आहे. यात गेटजवळ भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला असला तरी त्याचे काम अद्यापही प्रलंबीत आहे. यामुळे हा अंडरपास तातडीने पूर्ण करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात लालचंद पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक जिल्हा महामार्ग क्रमांक १८ला असलेले रेल्वेगेट १५३जवळ तिसर्‍या व चौथ्या रेल्वेलाइनच्या विस्तारीकरणामुळे रेल्वेने गेट कायमचे बंद केले आहे. यामुळे शेतकरी, वाहनधारकांची प्रचंड गैरसोय वाढल्याने त्या गेटवर समांतर रस्ता तयार करुन दिला आहे. यासह छोट्या वाहनासाठी रेल्वेगेटवर १५३च्या जागी रेल्वे अंडर बायपास मंजूर केला असून त्यासाठी लागणारे अवजड साहित्य जागेवरच तयार केले आहेत. मार्च २०२०पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन रेल्वे उपमुख्य अभियंत्यांनी दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कुठलेही काम प्रत्यक्ष सुरू नसल्याने फेर्‍याने ये-जा करावी लागते. यामुळे शेतकर्‍यांना खूप त्रास होत आहे. यामुळे हा भुयारी मार्ग तातडीने तयार करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

जास्त व्याजाचे आमिष दाखवून नागपुरात ३५ कोटी रुपयांची फसवणूक ; गुन्हा दाखल

Next Post

या कारणांमुळे जवानांच्या आत्महत्या – यूएसआयच अहवाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या कारणांमुळे जवानांच्या आत्महत्या - यूएसआयच अहवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon