• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किसानमुक्ती दिनाचे औचित्य साधत लोकसंघर्ष मोर्चाचे जळगावात आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – ऑगस्ट दरवर्षी ऑगस्टक्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत देशभरातील शेतकरी संघटनांनी किसान मुक्तीचा नारा घेवून आंदोलन केले . अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ही राष्ट्रीय पातळीवर संघटीत झालेल्या शेतकरी संघटनांची समिती आहे ९ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध व त्यांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले देश भरात आज विविध संघटनांनी कोरोना संसर्ग लक्षात घेवून गावोगावी निदर्शने केली आणि पंतप्रधान यांना ९ मागण्यांचे पत्र पाठवले स्थानिक ठिकाणी तहसीदार यांना १० ऑगस्ट रोजी निवेदन दिले जाणार आहे . जळगावात शेतकऱ्यांच्या या आंदोलनासाठी लोकसंघर्ष मोर्चाने पुष्कर घेतला होता

जागतिकीकरणाचा स्वीकार केला तेव्हाच या सर्व धोरणात यादेशातील सामान्य जनता, शेतकरी जल, जंगल जमिनीवर अवलंबून असणारा आदिवासी, मजुरी करणारा कष्टकरी मजदूर नाडला जाणार , त्याचे शोषण केले जाणार हे जाहीर होते परंतु आता देशभरातील शेतकरी आदिवासी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेने या विरुद्ध एल्गार पुकारला असून त्याचाच एक भाग म्हणजे ९ ऑगस्ट रोजी होणारे देशव्यापी किसान आंदोलन ठरले आहे ज्यात किसान मुक्तीचा नारा देऊन शेतकऱ्यांना त्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकऱ्याचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या .

डीझेलच्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्णरेशन द्या, दुधाला हमीभाव वाढवून द्या, आदिवासींना त्यांनी दाखल केलेले दावे त्वरित निकाली काढून त्यांच्या शेतीचा अधिकार द्या, या मागण्यांसाठी गावोगावी कोरोनाची सुरक्षा पाळत शेतकऱ्यांनी विरोध व्यक्त केला उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरीही यात उतरले होते जळगांव जिल्ह्यातील -यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव व जळगाव तालुक्यातील शेकडो गावांमध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा ,अक्कलकुवा व धडगाव तालुक्या मधील शेकडो गावांमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सहभाग घेतला . हे शेतकरी तालुकास्तरावर तहसीलदार यांना दि. १० ऑगस्ट रोजी निवेदन देतील

शासनाने आतातरी शेती कडे गांभीर्याने बघून शेतकऱ्याला त्याच्या समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढावे देशाची अर्थव्यवस्था हि शेतीशिवाय अपूर्ण असून खऱ्या अर्थाने राष्ट म्हणून आर्थिक महासत्ता म्हणून प्रगती करायची असेल तर शेतकरी हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे हे विसरू नये म्हणूनच ९ ऑगस्ट रोजी झालेल्या किसान मुक्ती आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा हे शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होईल हे विसरू नये, असा इशारा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, अशोक पवार, भरत बारेला, केशव वाघ, चंद्रकांत चौधरी, धर्मा बारेला, ताराचंद बारेला, प्रकाश बारेला, भारती गाला, संदीप घोरपडे, पन्नालाल मावळे, अतुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, सोमनाथ माळी, इरफान तडवी, अहमद तडवी आदींनी दिला आहे


 

 

Previous Post

महापौर सौ.भारती सोनवणे उपस्थितीत पार पडली अंतिम डेमो महासभा !

Next Post

दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात 11 व्या स्थानी – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात 11 व्या स्थानी - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon