• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) –सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला रद्द करण्याचे घोषित केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्या देखील मराठा आरक्षणावरून जुंपली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहिलं होतं. आता छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.

त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिला आहे की, महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत 2018 सालापासून मराठा समाजातील अनेक उमेदवार विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र शासनाने मागवलेल्या एका अहवालानुसार असे 2185 मराठा उमेदवार असून त्यांना अद्याप नियुक्तीपत्र येणे बाकी आहे. प्रथमतः कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले टाळेबंदी आणि नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीस दिलेली स्थगिती या कारणांमुळे शासनाकडून या उमेदवारास सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्ती पत्र देण्यास विलंब झाला आहे.

सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2019 रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना आदर्श पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता दिनांक 9 सप्टेंबर 2020 पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीची संरक्षण दिले आहेत त्यामुळे शासनाने अति विलंब न करता त्या सर्व उमेदवारांना ते ज्या पदासाठी पात्र ठरले आहेत त्याच पदाची नियुक्ती पत्र देऊन त्वरित शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

तसेच दिनांक 9 सप्टेंबर 2020 पूर्वी व नंतर सुरू झालेल्या व अद्याप पूर्ण न झालेल्या शासकीय भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी काढलेले प्रसिद्धीपत्रक ( एमआयएस-०६१८/सीआर-६१/२०१८/तीन ) मधील कलम तीन मधील उपक्रमांमध्ये प्रवर्ग निवडणे याबाबत संभ्रम होता. यामुळे सदर प्रक्रियेत ज्या मराठा विद्यार्थ्यांनी एसईबीसी ,ओपन प्रवर्ग निवडला आहे अशा सर्व मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडण्याचा पर्याय तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा. वरील सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून कोणताही निर्णय अधांतरी न ठेवता कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास न्याय देण्यासाठी ठोस भूमिका ठेवावी असे छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.


 

 

Previous Post

सगळे सुटा बुटातील अधिकारी ऑफिस मध्ये बसून काम करत आहेत – आमदार सदाभाऊ खोत

Next Post

किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा ; अनुपम खेर यांनी केला खुलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा ; अनुपम खेर यांनी केला खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon