• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बुर्‍हाणपूरच्या व्यावसायिकास लुटणार्‍या तिसऱ्या संशयितास एलसीबीकडून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – नटवर टॉकीज परिसरात बुट विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बाबुलाल डिगांबर निंबोरे (वय-७१, हे बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) या परप्रांतीय व्यावसायिकाला लुटल्याच्या गुन्ह्यातील चार जणांविरोधात शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल आहे. यातील दोन जणांना यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तर तिसऱ्या संशयित आरोपी राहुल सुरेश आरके (वय-२४), रा. चौघुले प्लॉट या दाणाबाजारातून आज ८ मार्च रोजी अटक केली आहे.

बाबुलाल डिगांबर निंबोरे (वय ७१) हे शहरात बुट विक्री व्यवसायानिमित्ताने ते आले आहेत. २० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजकमल चौक येथे रिक्षाची प्रतिक्षा करत होते. रिक्षा आल्यानंतर ते त्यात बसले. रिक्षात चौघे जण बसलेले होते. त्यातील एकाने खाली उतरुन निंबोरे यांना इतरांच्या मधोमध बसविले. राजकमल चौक ते पांडे चौकादरम्यान रिक्षातील चौघांनी निंबोरे यांच्या खिशातील ४ हजार ५०० रुपयांची रोकड व १ हजार १०० रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज बळीजबरीने काढून घेतला व यानंतर निंबोरे यांना बी.जे. मार्केटसमोर झिपरु अण्णा समाधी जवळ रिक्षातून उतरवून दिले आणि चौघे पसार झाले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Previous Post

ठाकरे सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं?

Next Post

यावल पंचायत समिती उपसभापतीपदी योगेश भंगाळे यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल पंचायत समिती उपसभापतीपदी योगेश भंगाळे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत
1xbet russia

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

May 4, 2026
महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

May 4, 2026
महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!