• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनपाच्या जागेत आरटीओ एजंटांचे अतिक्रमण

काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2020
in जळगाव
0

जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव शहरातील आरटीओ कार्यालयात जिल्ह्यातून वाहन परवाना, वाहन,चालक लायसेन्स इ.नूतनीकरण्या सारख्या विविध कार्यालयीन कामकाजासाठी सातत्याने लोक येत असतात व दुर्तफा दोन चाकी, चार चाकी वाहने रस्त्याच्या कडेला जागा मिळेल अशा ठिकाणी बेशिस्तपणे उभे करून पार्किंग करीत असतात.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सरकारी निवासस्थानाच्या भिंतीला लागून महानगरपालिकेने ताब्यात घेतलेल्या मोकळ्या जागेत सर्वत्र खाजगी एजंट आपली वाहने उभी करून वाहनात आपली दुकाने उघडून आरटीओ संबंधित कामकाज मोठ्या प्रमाणे करतात. त्यांच्या गाडीच्या आजूबाजूला लोकांची फार मोठी गर्दी  असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत असल्याने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

मनपाच्या मोकळ्या जागेतील अनधिकृत खाजगी एजंटांचे अतिक्रमण हटवून दोन्ही बाजूंनी वाहनानी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अडवलेला  मुख्य रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित वापरास्तव  तीन  दिवसाच्या आत मोकळा करण्यात यावा अन्यथा न झाल्यास मनपाच्या महापौरांना घेराव व जनआंदोलन करण्याचा इशारा विष्णू घोडेस्वार यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काव्यरत्नावली चौका पासून गणपती मंदिरापर्यंत रस्त्याच्याकडेला बेशिस्तपणे चारचाकी, दुचाकी, रिक्षा अशी वाहने मुख्य रस्ता अडवून उभी केलेली असतात तसेच स्टेट बँक कॉलनी पासून वनविभागाचे, गेट भाऊच्या उद्यानापर्यंत वाहने,  गुटखा,  पान, तंबाखू दुकाने खाद्यपदार्थ विक्रेते, एजंट छत्री लावून आपला व्यवसाय करीत असतात. परिणामी मुख्य रस्ता अतिक्रमण व बेशिस्तपणे वाहने पार्किंगमुळे आदर्श नगर, गणपती नगर, डी मार्टकडून येणार्‍या रहिवासी नागरिकांना वाहन चालवणे,  पायी चालणार्‍या अबालवृद्धांना रस्ता शोधावा लागतो. किंबहुना त्यांना मुख्य रस्त्यावर चालण्यास रस्ताच नसतो. तशात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सरकारी निवासस्थानाच्या भिंतीला लागून मनपाच्या मोकळ्या जागेत विराजमान झालेले अनधिकृत एजंट , त्यांचे नोकर,  वाहनधारक तयार झालेली कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करण्यासाठी धावपळीत  रस्ता वरील डीवाईडर वरून उड्या मारून रस्ता ओलांडतात. त्यामुळे रस्त्यावरून  चालणार्‍या ,  महिला वाहनचालक , पादत्री,  ज्येष्ठ नागरिक यांना धक्का-बुक्की ला सामोरे जावे लागते. वाहने देखील पलटी होतात. प्रस्तुत प्रकार नित्याचेच झालेला दिसून येत आहे.

शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण असून नियमाच्या अधीन वाहनधारक,  चालक,  नोकर हे तोंडाला मास्क लावत नाहीत.  प्रचंड गर्दी झाल्याने सोशल डिस्टंसिंगचा नियमही पाळला जात नाही.  रस्त्यावर इतरत्र ठिकाणी पान, तंबाखू गुटखा,  खाऊन थुंकलेले असते परिणामी रहिवासी नागरिक,  जाणारी – येणारी नागरिकांच्या आरोग्याला धोका व संसर्ग होऊ शकतो. आरटीओ कार्यालयाला लागून जिल्हाधिकारी,  जिल्हा पोलिस अधीक्षक,  वनअधिकारी इतर सनदी अधिकारी यांच्या निवासस्थानी असून प्रस्तुत गंभीर नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.


 

 

Previous Post

कंगना तू नैतिक मर्यादेचं कंगन ओलांडलंस !

Next Post

पुणे कॅन्टोन्मेंटमधील हॉस्पिटलच्या आयसीयूला लागली आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुणे कॅन्टोन्मेंटमधील हॉस्पिटलच्या आयसीयूला लागली आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon