• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारूसाठी इंजिनचालकाने रेल्वे तासभर थांबवली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2022
in भारत
0

पाटणा ( वृत्तसंस्था ) – सहाय्यक लोको पायलटला दारुची तलफ आल्यानं ट्रेन तासभर उशिरा धावली . ट्रेन स्टेशनवर सोडून लोको पायलट दारू प्यायला निघून गेला होता. बराच वेळ होऊनही ट्रेन न सुटल्याने चौकशी केल्यावर हे स्पष्ट झाले ही घटना बिहारमध्ये घडली आहे.

बिहारमधील समस्तीपूर रेल्वे विभागाच्या हसनपूर स्थानकावर सहाय्यक लोको पायलट दारू पिण्यासाठी गेल्याने एक पॅसेंजर ट्रेन तासाभराहून अधिक काळ स्टेशनवर थांबून होती. राजधानी एक्स्प्रेसला आधी जाऊ देण्यासाठी समस्तीपूर ते सहरसा ही पॅसेंजर ट्रेन हसनपूर स्थानकावर काही वेळ थांबवण्यात आली होती. यावेळी ट्रेनचे असिस्टंट लोको पायलट करणवीर यादव हे इंजिनमधून गायब झाले. सिग्नल देऊनही गाडी न हलल्याने सहाय्यक स्टेशन मास्तरांनी चौकशी केली. ट्रेनला उशीर झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनीही गोंधळ घातला होता.

अशातच लोको पायलट यादवचा शोध सुरू करण्यात आला. त्याला शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस त्याला शोधत असताना तो मद्यधुंद अवस्थेत स्थानिक बाजारात सापडला. त्याला जागेवर सरळ उभे राहता येत नव्हते, अशी त्याची अवस्था झाली होती. पोलिसांनी या असिस्टंट लोको पायलटला अटक केली असून विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक अग्रवाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


 

 

Tags: #patna #bhihar #bharat
Previous Post

चाळीसगावात चोरट्याला रंगेहात पकडले

Next Post

साईंची काकड आरती भोंग्यांवर करू द्या” ; शिर्डीत मुस्लीम समुदायाची मागणी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

साईंची काकड आरती भोंग्यांवर करू द्या” ; शिर्डीत मुस्लीम समुदायाची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोळवद शिवारात आगीचा तांडव! सात बिघ्यांतील ऊस जळून खाक; शेतकऱ्याला १६ लाखांचा फटका
खान्देश

कोळवद शिवारात आगीचा तांडव! सात बिघ्यांतील ऊस जळून खाक; शेतकऱ्याला १६ लाखांचा फटका

November 11, 2026
आजारी आईचा मुलानेच खून केल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू
क्राईम

आजारी आईचा मुलानेच खून केल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू

November 10, 2026
s.t.mahamandlala bharpai dand
क्राईम

जळगाव न्यायाधिकरणाकडून एस. टी. महामंडळाला ३८ लाखांच्या भरपाईचे आदेश

November 10, 2026
किनगाव बुद्रुक येथून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण; यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

किनगाव बुद्रुक येथून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण; यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोळवद शिवारात आगीचा तांडव! सात बिघ्यांतील ऊस जळून खाक; शेतकऱ्याला १६ लाखांचा फटका

कोळवद शिवारात आगीचा तांडव! सात बिघ्यांतील ऊस जळून खाक; शेतकऱ्याला १६ लाखांचा फटका

November 11, 2026
आजारी आईचा मुलानेच खून केल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू

आजारी आईचा मुलानेच खून केल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू

November 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon