• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गंभीर गुन्हे असणार्‍या पैठणकर टोळीतील तिघांना एक वर्षासाठी हद्दपार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2021
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – गंभीर गुन्हे असणार्‍या पैठणकर टोळीतील तिघांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एक वर्ष हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.

भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमिवर, पोलीस प्रशासनाने उपद्रवींची यादी तयार करून हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. याच्या अंतर्गत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे तात्कालिन पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी १० नोव्हेबर २०२० रोजी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळीविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता. त्यात पैठणकर टोळीतील तिघांचा समावेश होता.

या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी संबंधितांची बाजू जाणून घेतली. यानंतर बुधवारी त्यांच्या एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश काढले. यामध्ये हेमंत जगदीश पैठणकर (वय २६, रा.गरूड हॉस्पिटलजवळ, भुसावळ), चेतन उर्फ गोल्या पोपट खडसे (वय २८, रा.हनुमान नगर, भुसावळ) आणि प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (वय २८, रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) यांना हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.

संघटीत टोळी तयार करून घातक शस्त्रे, तलवार जवळ बाळगून लोकांना धमकावणे, ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाण, चोरी, बळजबरीने घरांमध्ये प्रवेश, लोकांच्या मालमत्तेची जाळपोळ आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने त्यांना हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, शहरातील अजून काही टोळ्यांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.


 

 

Previous Post

एरंडोलनजीक शिक्षिकेचा चिमुरड्यासह अपघाती मृत्यू

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ‘या’ ठिकाणी अद्ययावत हॉस्पिटल !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 'या' ठिकाणी अद्ययावत हॉस्पिटल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026
भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक
1xbet russia

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत
1xbet russia

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026
बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत
1xbet russia

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026
भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon