• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंडोनेशियात एका नौकेला लागली आग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2021
in भारत, विश्व
0

जकार्ता (वृत्तसंस्था) – पूर्व इंडोनेशियात शनिवारी पहाटे एका (Ferry) बोटीला आग लागली. या बोटीत क्रू मेंबर्ससह 200 लोकं होते आणि आग लागताच सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्यात उड्या घेतलेल्या शेकडो लोकांना वाचवल्यानंतर हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे.

समुद्री परिवहन महासंचालनालयाचे प्रवक्ते विष्णू वरदाना म्हणाले की, ‘केएम काम इंदाह नावाची एक बोट लिमाफाटोला बेटावर असलेल्या सनाना बंदराकडे जात होती. आग लागल्याच्या सुमारे 15 मिनिटांनंतर बोटीने आपला प्रवास सुरू केला.’ वरदाना म्हणाले की, ’22 मुले आणि 14 चालक दल यांच्यासह सर्व 181 प्रवाशांना सुखरुप वाचविण्यात आले. ही आग बोटीच्या इंजिनमध्ये असल्याचे अपघातग्रस्तांनी सांगितले.’

आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे इंडोनेशियात बोटीना अपघात होण्याचे प्रमाण सामान्य आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह असलेला राष्ट्र आहे ज्यामध्ये 17,000 पेक्षा जास्त बेटे आहेत.


 

 

Previous Post

नेरी बुद्रुक ग्रामपंचायत येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Next Post

राष्ट्रवादीतर्फे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादीतर्फे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon