• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोल्डन अपॉर्च्युनिटीज आयोजित ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2020
in जळगाव
0

जळगाव(विशेष प्रतिनिधी)- गोल्डन अपॉर्च्युनिटीज तसेच श्री नरेंद्र लक्ष्मण लोहार व सौ यामिनी नरेंद्र लोहार यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती..कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढलेले नैराश्य यातून सर्वांसाठी एक उत्तम पर्याय म्हणजेच चित्रकला स्पर्धा.या स्पर्धेचे परीक्षक चित्रकार – सुनिल दाभाडे होते. ते कलाशिक्षक आहेत-मानव सेवा विद्यालय जळगांव येथे.त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, राष्ट्रीय पुरस्कार 15,राज्यस्तरीय पुरस्कार 45,जिल्हास्तर 25,तालुकास्तर पुरस्कार 12 असे अनेक पुरस्कार प्राप्त चित्रकला शिक्षक आहेत त्यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून १६२ स्पर्धकांचा सहभाग नोंदविला गेला होता.ही स्पर्धा गोल्डन अपाॅरच्युनिटीज फेसबुक पेजच्या माध्यमातून राबविण्यात आली होती.. चित्रकला या स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत

लहान गट विजेते
१)कु.निल अनिल खैरनार
२)कु.श्रावणी मिलिंदकुमार महाजन
३)कु.जान्हवी मनोहर पवार

मोठा गट विजेते
१)साक्षी सुनील लिखार.
२)विधी सुदाम भालके
३)हर्षल दिनकर लोहार

खुला गट विजेते
१)सौ.स्वेजल संदेश मात्रे,पालघर-प्रथम क्रमांक
२)कु.बंजारा विनोद मोहन, शिरपूर-द्वितीय क्रमांक
३) मच्छिंद्र सखाराम भोई

पेन्सिल स्केच चे विजेते
१)कु.प्रशांत भुषण सोनवणे-प्रथम क्रमांक
२)कु.दिक्षा राजेश चित्ते, डोंबिवली-द्वितीय क्रमांक
३)कु.आदित्य ज्ञानदेव पाटील-तृतीय क्रमांक

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुदाम लगड, राजेंद्र वनराज लोहार, फिरोज शेख, हेमराज यमाजी वाघ, लोमेश वनराज लोहार, ईश्वर रामदास महाजन, पंकज नाले,पार्थ भेंडेकर यांचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी वनराज लिलाधर लोहार, लक्ष्मण चांगो लोहार, मनोज रामदास चव्हाण, मनोज भावलाल लोहार, राकेश लोहार आणि संपूर्ण मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळाल्या.सर्वांना डिजिटल सन्मानपत्र देण्यात आले.सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच नरेंद्र लोहार सौ.यामिनी लोहार आणि गोल्डन अपाॅरच्युनिटीजच्या टिम ने सर्व विजेत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 

 

Previous Post

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी जळगावचा उपक्रम

Next Post

कोरोना काळात शेतकऱ्यांनी आपली क्षमता सिद्ध केली -पंतप्रधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना काळात शेतकऱ्यांनी आपली क्षमता सिद्ध केली -पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon