• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल तालुका पोलीस पाटील संघटनेची कार्यकारणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनीधी) – यावल तालुका पोलिस पाटील संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यात संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी गिरडगाव येथील पोलिस पाटील अशोक रघुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुका पोलिस पाटील संघटनेची सर्वसाधारण सभा कृषी उत्पंन्न बाजार समीतीच्या सभागृहात पोलिस पाटील संघटनेचे खांन्देश अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात यावल तालुका पोलिस पाटील संघटनेची तालुका कार्येकारीणी जाहीर करण्यात आली असुन संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी गिरडगाव येथील पोलिस पाटील अशोक रघुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी मकबुल मेहबुब तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. सुरेश खैरनार सचिव चंन्द्रकांत पाटील सहसचिव किरण पाटील कार्येअध्यक्ष गणेश पाटील कार्येकारी अध्यक्ष गणेश वानखेडे तसेच संघटक अध्यक्षपदी सौ.प्रफुल्लाताई पाटील व सौ.माधुरीताई राजपूत यांची निवड करण्यात आली.

यावेळी गोकुळ पाटील,महेमुद तडवी,कैलास पाटील, जळगाव उपजिल्हाअध्यक्ष पंकज बडगुजर, माजी तालुका अध्यक्ष पवन पाटील,चंदु इंगडे,कैलास सोळंके,मनोज पाटील,दिपक पाटील इतर तालुक्यातील पोलिस पाटील याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थीत होते . संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील व सर्व सदस्यांचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिस उप निरीक्षक जितेंन्द्र खैरनार वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक पठान यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.


 

 

Previous Post

सर फाउंडेशनच्या तालुका समन्वयकपदी अनिल माळी व मंगला मेहत्रे यांची निवड

Next Post

वांजोळा चौकात अंडरपास उभारण्यासाठी परवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वांजोळा चौकात अंडरपास उभारण्यासाठी परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू
1xbet russia

शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू

August 1, 2026
जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!
1xbet russia

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

August 1, 2026
मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले
Uncategorized

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
Uncategorized

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू

शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू

August 1, 2026
जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon