• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केंद्राने लसी दिल्या म्हणून राज्यात सर्वात जास्त लसीकरण; फडणवीसांचा हल्लाबोल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2021
in Uncategorized, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध आणि लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. यावरूनच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने मोठ्या प्रमाणात लसी दिल्या म्हणूनच हे करता आलं’ असा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला आहे.

लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ लसी आपण तयार केल्या म्हणून ठीक आहे जर परदेशातून लस मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती पण केंद्राने सर्वाधिक लसींचा पुरवठा केल्यामुळे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील सिरम संस्था करोना लस तयार करत आहे. पण लस बनवण्यासाठी कच्चामाल अमेरिकेतून येत होता पण तो अचानक बंद झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलल्या नंतर आता अमेरिका कच्चामाल पाठवत आहे त्यामुळे लवकरच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल असे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस हे अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी शहरातील कोविड रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात यांनी अमरावती जिल्ह्याचा कोविड परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी लसीकरण या मुद्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी पुढे बोलताना 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करावे लागेल हा मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय योग्य ठरणार नाही असे ते म्हणाले. लसीकरण करताना लसींचा पुरवठा किती होतो याचा विचार करून नियोजन करावे लागते एका दिवसात सर्व लस्सी होत नाहीत अशी सूचनाही त्यांनी यवतमाळमध्ये बोलत असताना दिली आहे.


 

 

Previous Post

भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी प्रमोद नेमाडे बिनविरोध

Next Post

जिल्हा रूग्णालयासमोर वृद्ध मृतावस्थेत आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा रूग्णालयासमोर वृद्ध मृतावस्थेत आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon