• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा 45 हजार पार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2020
in महाराष्ट्र
0

पिंपरी (वृत्तसंस्था) – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून आज शहरातील बाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी भर पडली. आज दिवसभरात तब्बल 1142 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 1105 जणांचा तर शहराबाहेरील 37 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 45 हजार 510 वर पोहोचली आहे. जर मृतांची संख्या 1023 इतकी झाली आहे.

बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1105 जणांना तर शहराबाहेरील 37 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 10 जण शहरातील असून 1 जण शहराबाहेरील आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 850 वर पोहोचला असून शहराबाहेरील 173 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने हजारी पार करत 1023 ची संख्या आज गाठली आहे.

आतापर्यंत शहरातील 31 हजार 863 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 1768 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 727 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 2501 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयीत असलेले 3683 जण महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 5087 आणि शहराबाहेरील 728 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.


 

 

Previous Post

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना गणवेशासाठी १२०० रुपये मिळणार

Next Post

जळगावातील शिवाजी नगरात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील शिवाजी नगरात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon