• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डरने वाले बाप का.; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई(वृत्तसंस्था)- कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॅबिनेट बैठक असल्यामुळे आधी बोलू द्या, अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली. उद्धव यांनी प्रांजळपणे ममतादीदींना परवानगी मागितली असता, उद्धवजी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है, अशी स्तुतिसुमने त्यांनी उधळली. तेव्हा उद्धव ठाकरे ‘लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं’, असे अभिमानाने म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूं, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याआधीही अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका केली आहे. टीका करत असताना त्यांनी रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचे नाव का घ्यावसे वाटले, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.

दरम्यान, जीएसटी येणार नाही तर आम्ही काय करणार? एक-एक गोष्ट केंद्र सरकार बंद करत आहे. आम्ही काय केंद्राला भीक मागत नाही. जनतेने सर्वांना निवडून दिले आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन बोलायला हवे. संकटाच्या काळात आधी एकत्र यायला हवे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत मांडले. तसेच केंद्र सरकारशी लढायचे की घाबरून बसायचे, हे आपण ठरवायला हवे, अशीही भूमिका त्यांनी मांडली. मानाने म्हणाले.


 

 

Previous Post

टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी दिला राजीनामा

Next Post

भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ विकत घेण्याचा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन 'फाल्कन' विकत घेण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon