• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यांना जीएसटी भरपाई देण्यास नकार म्हणजे विश्वासघात – सोनिया गांधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- व्यापक देशहितासाठी राज्यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीविषयी सहमती दर्शवली. त्यासाठी राज्यांना पाच वर्षांसाठी अनिवार्य जीएसटी भरपाई देण्याची ग्वाही देण्यात आली. मात्र, आता राज्यांना जीएसटी भरपाई देण्यास मोदी सरकारकडून दिला जाणारा नकार म्हणजे जनतेचा विश्वासघात आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोडले.

जीएसटी परिषदेची महत्वाची बैठक गुरूवारी होत आहे. त्याआधी झालेल्या सोनिया आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळे जीएसटी परिषदेची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोनियांनी इतर मुद्द्यांवरूनही मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला केला.

राष्ट्रीय शिक्षण धोरणासारखी मोदी सरकारची पाऊले आपल्या दृष्टीने चिंतेचा विषय आहेत. ती पावले म्हणजे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि शास्त्रीय मूल्यांसाठी हादरा आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या, परीक्षा यांसारखे मुद्दे निष्काळजीपणे हाताळले जात आहेत.

कृषि विपणनाबाबत राज्यांशी सल्लामसलत टाळून अध्यादेश जारी केले जात आहेत. पर्यावरण, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कायदे कमजोर बनवले जात आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील मालमत्ता विक्रीस काढण्यात आल्या आहेत, असे सोनियांनी म्हटले.


 

 

Previous Post

एमपीएससीची परीक्षा पुन्हा लांबणीवर

Next Post

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon