• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शाहू नगरातील व्यापाऱ्याला लुटणारे दोघे अटकेत ; एलसीबीची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील शाहू नगर भागातील पिंप्राळा रोडवरील एका व्यापाऱ्यास दि.२ नोव्हेंबर रोजी चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. दीपक जयराज ललवाणी, दीपक भिका चव्हाण असं अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.
दि.२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील शाहूनगर भागातील पिंप्राळा रोडवरील विलास मुरलीधर नाईक (धंदा कपाट विक्री, रा.पिंप्राळा, वाणी गल्ली) हे त्यांच्या दुकानात एकटे असताना एका अज्ञात इसमाने दुकानात प्रवेश करत मला कपाट घ्यायचे आहे, म्हणून सांगितले. त्यावर श्री.नाईक यांनी आता कपाट शिल्लक नाही, असे बोलतच दुसरा अनोळखी इसम हा हातात चाकू घेऊन दुकानात आला आणि आणि जबरदस्तीने शटर बंद केले. यावेळी चाकूच्या धाकावर दोघा आरोपींनी श्री. नाईक यांच्या खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलून पळ काढला. यासंदर्भात शहर पोलीस स्थानकात भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली की, धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा परिसरातील एका शेतात सदर जबरी चोरी करणारे दोघं संशयित आहेत. त्याअनुषंगाने श्री.बकाले यांनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, दिनेश बडगुजर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर यांचे पथक रवाना केले. या पथकाने मुसळी फाटा परिसरातून दीपक जयराज ललवानी (वय-३२ रा. मुसळी फाटा ता.धरणगाव), दीपक भिका चव्हाण (वय-३२,रा. इंद्रनिल सोसायटी, जळगाव) या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

मोदींनी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पीठासीन अधिकाऱ्यांशी संवाद

Next Post

चाळीसगाव येथे भाजपा कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान पूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव येथे भाजपा कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जामनेर तालुक्यात सोलर प्लांटमधून तांब्याची डीसी केबल चोरी

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon