• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोरखेडा येथील तरुण एस.टी.चालक कोरोना योध्दयाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2020
in जळगाव
0

गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या बोरखेडा(पिराचे), ता.चाळीसगाव येथील रहिवासी चाळीसगाव एस.टी.डेपोत वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले विजय रामराव पाटील (वय ४७) या तरुण कोरोना योध्दयाचा नुकताच.२३रोजी सकाळी ३:३५वा.कोरोना पाँझिटिव्हमुळे मृत्यू झाला ते घरातील ऐकमेव कर्ता पुरुष मृत्यू  होते त्यांच्या मृत्यूने गाव परिसर व एसटी डेपो परिवारामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.चाळीसगाव एस.टी डेपोत वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले विजय पाटील यांनी लाँकडाऊन नंतर सेवेत रुजू झाल्याने त्यांनी दि.२७आँगस्टला मालेगांव व दि.२८रोजी औरंगाबाद येथे डयुटी केलेली होती.दुदैवाने त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना ७ सप्टेंबरला चाळीसगाव येथील महात्मा फुले शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या टेस्ट पाँझिटिव्ह आली होती.तेथे जागेअभावी अँडमिट करता आले नाही म्हणून पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील खाजगी दवाखान्यात अँडमिट केले येथे तीन दिवस उपचार केले पण तब्बेतीत सुधारणा न दिसल्याने त्यांना लगेच१० रोजी धुळे येथील भाऊसाहेब हिरे मेडिकल काँलेज येथील कोवीड सेंटरला कोरोनाचा उपचारासाठी दाखल केले व तेथे उपचारादरम्यान त्यांचे दि.२३रोजी सकाळी३:३५ वा कोरोना पाँझिटिव्हमुळेच दुदैवाने निधन झाले. धुळे येथे शासकीय नियमानुसार त्यांच्यावर तेथे अत्यंसंस्कार करण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले,वृद्ध आई-वडील असा परिवार असून ते घरातील ऐकमेव कर्ता पुरुष होते.ते गेल्याने या कुंटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
विजय पाटील महा.राज्य परिवहन महामंडळाच्या चाळीसगाव एस.टी.डेपोत चालक म्हणून सेवत कार्यरत होते.सेवेत असतानाच त्यांना दुदैवाने कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान कोवीड पाँझिटिव्ह ने मृत्यू झाल्याने त्यांना कोरोना योध्दा म्हणून शासनाने घोषित करून त्यांंच्या परिवाराला शासकीय मदत मिळावी अशी मागणी त्यांच्या परिवाराने केली आहे.


 

 

Previous Post

चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या लिपिकास ११ हजारांची लाच घेतांना अटक

Next Post

विराज कावडीया यांना त्रिमूर्ती कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विराज कावडीया यांना त्रिमूर्ती कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला
क्राईम

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon