• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महापालिकेचा सन २०२०-२१ चा ७७९.६६ कोटींचा व २०२१-२२ चा ११६९.७० कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्याकडे सादर केला.

या अहवालावर स्थायी समितीने अभ्यास केल्यावर अंतिम मंजुरीसाठी महासभेत सादर करण्यात येणार आहे. स्थायी समितीने हा अर्थ संकल्प स्वीकारला असून अभ्यास करण्यासाठी सभा तहकूब करण्यात आली आहे. पुन्हा सभा होऊन त्यात स्थायी सदस्य काही सुधारणा सुचवणार आहेत. स्थायीच्या मान्यतेनंतर अंतिम मंजुरीसाठी हा अर्थसंकल्प महासभेसमोर सादर केला जाणार आहे.

आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने २०२०-२१ चा सुधारित तर २०२१-२२ चा मूळ शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला.
तपशील सन २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक (रकमा कोटीत)

आरंभीची शिल्लक २९८.४४, महसुली जमा ३६३.५४, भांडवली जमा ३९९.३६, परिवहन ०.०००१, पाणीपुरवठा ४५.५२, मलनिःसारण ६.७५, एकूण ११६९.७०,
अखेर शिल्लक १०.४३, महसुली खर्च ४२३.५५, भांडवली खर्च ६०६.८८, असाधारण देवघेव ७६.३२,परिवहन ०.०३७, पाणीपुरवठा ४५.७४, मलनिःसारण ६.७५, एकूण ११६९.७०.

अर्थसंकल्प मनला भावणारा असला तरी प्रशासन कशाप्रकारे उद्दिष्ट गाठते याकडे पाहावे लागेल. तसेच या अर्थसंकल्पात रस्ता दुरुस्तीसाठी तोकडी तरतूद करण्यात आली आहे. मनपाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर प्रशासन व सत्ताधारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले. तसेच मागील दोन वर्षात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील किती उद्दिष्ट पूर्ण केले हे सत्ताधारी सांगावे असे आव्हान श्री. लढ्ढा यांनी दिले.

प्रशासनाने वास्तवादी अंदाजपत्रक दिले आहे. याचा अभ्यास करण्यासाठी सदस्यांना अंदाजपत्रक देण्यात आले आहे. यावर सदस्य अभ्यास करून त्यात काही दुरुस्ती असेल त्याबद्दल सूचना मांडतील व १५ दिवसात स्थायीची पुन्हा सभा बोलवून अंदाजपत्रकास मांजरी देण्यात येईल असे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी सांगिलते.


 

 

Previous Post

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

Next Post

देवझीरी वनक्षेत्रात वनविभागाच्या पथकावर हमला : हवेत गोळीबार : सागवान तस्करांनी केली तुफान दगडफेक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देवझीरी वनक्षेत्रात वनविभागाच्या पथकावर हमला : हवेत गोळीबार : सागवान तस्करांनी केली तुफान दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

February 23, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई
1xbet russia

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon