• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा निर्मिती क्षेत्रात प्रवेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2021
in भारत, महाराष्ट्र, सिनेमा
0

मुंबई (वृत्तसंस्था) – चित्रपट, मालिका, वेबसिरीज, नाटक अश्या विविध मनोरंजनाच्या माध्यमांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा काळ ३५ वा वाढदिवस झाला. या दरम्यान तिला तिच्या चाहत्यांनी आणि सह कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. पण तेजस्विनीने मात्र आपल्या चाहत्यांना एक थक्क करणारे सर्प्राइजच दिले आहे. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम उद्योजिका, उत्तम गायिका आणि आता..? आता या जबाबदाऱ्या कमी का काय म्हणून आणखी एका जबाबदारीस पेलण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ‘क्रिएटिव्ह वाईब’ या नव्या प्रॉडक्शनच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात प्रवेश करतेय. या नवीन उपक्रमाचा शुभारंभ तिने तिच्या वाढदिवसानिमित्त करीत चाहत्यांना सोशल मीडियावर हि बातमी दिली आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत लिहिले कि, वाढदिवशी तुमच्या आवडीची गोष्ट करायची असते असं मोठे लोक म्हणतात! कलाकारांसाठी कलेच्या निर्मिती इतकी आवडती गोष्ट दुसरी कोणती असणार ? आणि म्हणूनच इतक्या दिवशीच्या स्वप्नाकडे आज पहिलं पाऊल टाकतोय!

Creative Viibe निर्मिती क्षेत्रातलं आमचं पहिलं पाऊल ! आमचं म्हणजे मी आणि माझा मित्र संतोष खेर चं ! विश्वास ठेवा आत्ता खुप मिश्रित भावना आहेत पण सर्वात वर फक्त आनंदाची आणि समाधानाची भावना आहे…आणि आमच्या कालाकृतींमधून ते आम्ही तुमच्या पर्यंत पोचवण्याचा मनापासून प्रयत्न करू. गणपती बाप्पा मोरया

तेजस्विनीचा मित्र संतोष खेर यांच्यासह तिने ‘क्रिएटिव्ह वाईब’ पार्टनरशिपमध्ये सुरु केले आहे. मराठीसोबतच हिंदी मार्केटमध्येही हे प्रोडक्शन लवकरच उतरणार आहे. संतोष खेर हे दुबईतील व्यावसायिक असून त्यांना कलेची प्रचंड आवड आहे. कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन आणि त्यांच्या योग्य असे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.


 

 

Previous Post

हतनूर धरणातून ६ गावांसाठी पाण्याचे आवर्तन सुटणार

Next Post

… म्हणून पंतप्रधान मोदी संभाजीराजेंना भेटले नाही-चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

... म्हणून पंतप्रधान मोदी संभाजीराजेंना भेटले नाही-चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon