• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हिंदुस्थानच्या सीमेवर आणखी एक भूयार सापडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरी करता यावी यासाठी पाकड्यांनी आखलेला कट सुरक्षा दलाने उधळून लावला आहे. शनिवारी गस्तीवर असलेल्या बीएसएफच्या जवानांना हीरानगर पानसर भागात एक भूयार सापडले आहे. हे भूयार 150 मीटर लांब आणि 30 फूट रुंद आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी हे भूयार तयार करण्यात येत असल्याचा संशय आहे.

सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान हीरानगर पानसर भागात गस्त घालत होते. त्यावेळी जवानांना हे भूयार आढळले आहे. हे भूयार पानसर भागातील बीपी नंबर 14 ते 15 दरम्यान आहे. दहशतवादी घातपाती कारवाया करण्यासाठी हिंदुस्थानात घुसखोरी करतात. त्यासाठी त्यांना कव्हरिंग फायरिंग देण्यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचे उल्लंघन करत गोळीबार केला जातो.

सीमेवर जवान सतर्क असल्याने दहशतवाद्यांचे घुसखोरीचे कट सुरक्षा दल हाणून पाडत आहे. त्यामुळे पाकड्यांनी आता भूयार तयार करत दहशवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सुरू केले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यात सांबा, हीरानगर, कठुआ या भागात आढळलेले हे चौथे भूयार आहे. तर जम्मूमध्ये आढळलेले हे 10 वे भूयार आहे. गेल्या 10 दिवसात आढळलेले हे दुसरे भूयार आहे. सुरक्षा दल या भूयारांबाबत अधिक तपास करत आहे.

या भागात पाकड्यांनी घुसखोरीसाठी भूयार बनवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अँटी टनलिंग ड्राइव्हदरम्यान गस्तीवर असलेल्या जवानांना हे भूयार आढळले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. घुसखोरीसाठी अशी भूयारे शोधण्यासाठी पाकिस्तान अभियंत्यांची मदत घेत आहे. त्यामुळे शेकडो मीटर लांबीचे भूयार यातार होत असतानाही याची माहिती मिळणे कठीण असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अँटी टनलिंग मोहिमेव्दारे सुरक्षा दलाने गेल्या सहा महिन्यात 10 भूयारे शोधण्यात यश मिळवले आहे.


 

 

Previous Post

शाळेच्या संस्था चालकाला बेदम मारहाण

Next Post

लवकरच सुरू होणार रेल्वेच्या ‘या’ विशेष गाड्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लवकरच सुरू होणार रेल्वेच्या 'या' विशेष गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon