• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जनतेला शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे अजित पवारांचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नसल्यामुळे सण-उत्सव आपल्या सर्वांना साधेपणाने साजरे करावे लागतील. त्यामुळे यंदाची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

कोरोनाचे संकट गेल्या वर्षी मार्चपासून आल्यामुळे या काळात आलेले सर्व धर्मांचे सण-उत्सव साधेपणाने साजरे केले आहेत. यंदा १९ फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंतीही साधेपणाने साजरी करू, सरकारच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास असल्याचे अजित पवार म्हणाले.

तसेच, राज्याचे प्रमुख शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. या दिवशी अभिवादनासाठी शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. जिथे पुरातत्व विभाग, वन विभागाची परवानगी आवश्यक आहे तिथे परवानगी घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

अजित पवार पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीत खा‌सदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.


 

 

Previous Post

आगीच्या दुर्घटनेनंतर आज तीन देशांना सीरमने केला ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पुरवठा

Next Post

आनेवाडी टोल नाका हस्तांतर आंदोलन प्रकरणी उदयनराजेंची निर्दोष सुटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आनेवाडी टोल नाका हस्तांतर आंदोलन प्रकरणी उदयनराजेंची निर्दोष सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…
जैन कंपनी

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 25, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

April 25, 2026
स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
1xbet russia

स्पंदन २०२६ युवा महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

April 25, 2026
मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 25, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महादेव हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना लागू

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon