• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात ऑक्‍सिजनची मागणी वाढल्याने रुग्णांना अन्यत्र नेण्याची वेळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – ऑक्‍सिजनची मागणी मोठ्याप्रमाणात वाढल्याने आज खासगी रुग्णालयांतील आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेतील ऑक्‍सिजनचा विषय ऐरणीवर आला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन संपल्याने तेथील रुग्ण अन्य रुग्णालयात नेण्याची वेळ आली असून, रुग्ण दगावण्याचेही प्रकार होत आहेत.

महापालिकेने सुमारे 9 हजार बेड ताब्यात घेतले आहेत. त्यातील 6 हजार हे ऑक्‍सिजन बेड आहेत. त्यामुळे एवढ्या बेड्‌सना लागणारा ऑक्‍सिजनचा पुरवठा होत नसल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे. महापालिकेच्या दोन जम्बो हॉस्पिटल्स आणि अन्य रुग्णालयातील ऑक्‍सिजन बेड यांना मिळून 50 टन ऑक्‍सिजन लागतो. याशिवाय पूर्ण जिल्ह्यात 300 टन ऑक्‍सिजन लागतो. परंतु सध्या ऑक्‍सिजनची गरज असलेल्या बाधितांची संख्या वाढल्याने हा ऑक्‍सिजन कमी पडत आहे, त्यामुळे खासगी रुग्णालये अक्षरश: ऑक्‍सिजन विषयात ‘व्हेंटिलेटरवर’ आले आहेत.

10 ते 50 खाटांच्या दवाखन्यांमध्ये काही बेड ऑक्‍सिजनवरील असतात. तेथेही आता बरेच क्रिटिकल, ऑक्‍सिजनची गरज असणारे रुग्ण दाखल झाले आहेत. या छोट्या रुग्णालयांकडे ऑक्‍सिजन साठवणुकीच्या टाक्‍या नसतात, तर त्यांची मदार सिलिंडरवर असते. त्यामुळे त्यांना ऑक्‍सिजनची साठवणूक करता येत नाही. याशिवाय सिलिंडर भरून ठेवता येत नाही, कारण रिफिलींगसाठी सिलिंडरच शिल्लक नसतो. आता तर तुटवडाच असल्याने सिलिंडरही भरून मिळत नसल्याची स्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या त्यांच्यावर आपत्कालिन स्थिती ओढवली आहे.

300 टन ऑक्‍सिजनची मागणी
जिल्ह्यात 380 टन ऑक्‍सिजन निर्मितीची क्षमता असलेल्या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या चाकण परिसरात आहे. तर संपूर्ण जिल्ह्याची फक्त करोनासाठी 300 टनांची डिमांड आहे. याठिकाणाहून हा ऑक्‍सिजन पुरवठा होत असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही शहरांमध्ये येथूनच ऑक्‍सिजनचा पुरवठा होत आहे.


 

 

Previous Post

पर्यावरण तज्ञांचा इशारा 2021 असणार सर्वात उष्ण वर्ष

Next Post

जळगाव जिल्ह्यात ६ मेपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात ६ मेपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोळवद शिवारात आगीचा तांडव! सात बिघ्यांतील ऊस जळून खाक; शेतकऱ्याला १६ लाखांचा फटका
खान्देश

कोळवद शिवारात आगीचा तांडव! सात बिघ्यांतील ऊस जळून खाक; शेतकऱ्याला १६ लाखांचा फटका

November 11, 2026
आजारी आईचा मुलानेच खून केल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू
क्राईम

आजारी आईचा मुलानेच खून केल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू

November 10, 2026
s.t.mahamandlala bharpai dand
क्राईम

जळगाव न्यायाधिकरणाकडून एस. टी. महामंडळाला ३८ लाखांच्या भरपाईचे आदेश

November 10, 2026
किनगाव बुद्रुक येथून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण; यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

किनगाव बुद्रुक येथून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण; यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोळवद शिवारात आगीचा तांडव! सात बिघ्यांतील ऊस जळून खाक; शेतकऱ्याला १६ लाखांचा फटका

कोळवद शिवारात आगीचा तांडव! सात बिघ्यांतील ऊस जळून खाक; शेतकऱ्याला १६ लाखांचा फटका

November 11, 2026
आजारी आईचा मुलानेच खून केल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू

आजारी आईचा मुलानेच खून केल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू

November 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon