• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिमुलकीवर अत्याचार ; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव शहरातील एका भागात राहणारी सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ६२ वर्षीय वृध्दाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीला धरणगाव न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

धरणगाव येथील मराठी गल्ली परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची राजमाता पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला रविवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणी वर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. त्यावेळी चंदुलाल मराठे याने आठ वर्षाच्या मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले.

पिडीत मुलीच्या आई व वडीलांनी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीसात गुन्हा दखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल मराठे यांला ताब्यात घेतले आहे. पीडित चिमुकलीला मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालय नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला. पुढील तपासणीसाठी या बालिकेला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #dharangav crime news #jalgaon #maharashtra #bharat police
Previous Post

प्रेयसीच्या भावाच्या हल्ल्यात प्रियकर जखमी

Next Post

काहीही कारण नसतांना एकाला मारहाण ; एमआयडीसी पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

काहीही कारण नसतांना एकाला मारहाण ; एमआयडीसी पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon