• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पतंजलीचे ब्लॅक फंगसवरील आयुर्वेदिक औषध बाजारात येणार – आचार्य बाळकृष्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2021
in भारत
0


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – योग गुरु रामदेव बाबा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या वादग्रस्त वक्ताव्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता रामदेव बाबा एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. देशात कोरोनाच्या लाटेबरोबर पसरणाऱ्या ब्लॅक फंगसवर आयुर्वेदिक औषध एका आठवड्याच्या आत लॉन्च करणार असल्याचा दावा रामदेव बाबांचे निकटवर्ती आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे.

याबाबत बोलताना बाळकृष्ण यांनी सांगितलं आहे की पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि पतंजली योगपीठातील या औषधाच्या संदर्भातील काम आणि आवश्यक औपचारिकता जवळजवळ पूर्ण झाली आहे. ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगससाठी तयार करण्यात आलेल्या या औषधाचे शेवटच्या टप्प्यातील काम सुरू आहे. पुढे बोलताना बाळकृष्ण म्हणाले की, या औषधाचे संबंधित संशोधन पूर्ण झाला आहे आता त्याला मंजुरी मिळावी यासाठी औपचारिकता शासन स्तरावर पूर्ण केली जात आहे त्यांच्या मते यासाठी एक ते दीड आठवले लागू शकतात.

कोरोना सोबतच सध्या इतरही रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रामदेव बाबा यांनी म्हटले आहे की जास्त गंभीर इन्फेक्शन विरोधात लढण्यासाठी पतंजली रिसर्च सेंटर औषधनिर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. एका वृत्तानुसार यासाठी बालकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केंद्र प्रमुख डॉक्टर अनुराग वार्ष्णे यांच्या नेतृत्वाखाली एक संशोधन पद्धती या फंगल इन्फेक्शन विरोधात लढण्यासाठी विकसित केलेल्या औषधासाठी रिसर्च करणाऱ्या टीम सर रामदेवबाबा यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान यापूर्वी देखील पतंजलींनी पहिला लाटे दरम्यान करोना विरुद्ध करून येणे औषध बाजारात आणलं होतं यावेळी करून त्यावर प्रभावी उपचार असा दावा पतंजली कडून करण्यात आला होता मात्र त्यानंतर यावरून वाद होण्याची चिन्हे दिसतात याला सपोर्टिंग मेडीलींक किंवा इम्मुनिटी बूस्टर असं नाव देण्यात आलं होतं आता ब्लॅक फंगस वर देखील औषध काढण्याची पतंजली ची तयारी सुरू आहे.


 

 

Previous Post

देशातील पहिला NFT मार्केटप्लेस लॉन्च

Next Post

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे एक कोटी लोक बेरोजगार – CMIE

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे एक कोटी लोक बेरोजगार - CMIE

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!
क्राईम

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

November 24, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
खान्देश

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!
क्राईम

हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

November 23, 2026
नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

November 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

November 24, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon