• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भोपाळ शहरातून पावणेसहा वर्षांपूर्वी चोरीला गेलेला ट्रक खरेदी करणारा जळगावचा आरोपी पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातून पावणेसहा वर्षांपूर्वी चोरीला गेलेला ट्रक खरेदी करणारा जळगावचा आरोपी आज एम आय डी सी पोलिसांनी पकडला असून त्याला भोपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . ट्रक खरेदी करणारे ४ आरोपी असले तरी आज पकडला गेलेला दुसरा आरोपी असून अन्य २ आरोपी अद्यापही फरार आहेत .

फिर्यादी फरीद मोहम्मद शफीक मोहम्मद ( रा. शहाजनाबाद, भोपाल, मध्यप्रदेश ) यांनी १३ जुलै २०१६ रोजी फिर्याद दिली होती . त्यांच्या मालकीचा 10 चाकी ट्रक ( क्र एम.पी. 04 एच.ई. 2915 ) अग्रवाल पेट्रोलपंप, भोपाल येथे लावलेला होता. ट्रकमध्ये गुलाबसिंग नावाचा क्लीनर होता.12 ते 13 जुलै /2016 रोजी सकाळदरम्यान हा ट्रक अज्ञात इसमाने चोरून नेला होता, तेव्हापासुन ट्रक क्लीनर गुलाबसिंग हासुध्दा बेपत्ता होता. भोपाळ शहरातील निशातपुरा पोलीस ठाण्यात गुरन 527/2016 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाच्या तपासात भोपाल पोलीसांनी आरोपी लखनसिंग उर्फ नथनसिंग विश्वकर्मा ( रा.ग्रामपट्टन, समशाबाद जि.विदिशा ), मध्यप्रदेश, सिराजखान अस्मतखान, ( रा. बालकमंदीर हायस्कुल, शहाबाजार,औरंगाबाद ), संतोष सोनी ( रा. सनावत, भोपाल ) यांना अटक केली होती. त्यांना चोरी झालेल्या ट्रकवरील क्लिनरबाबत विचारपुस करता आरोपी लखनसिंग याने क्लिनर गुलाबसिंग याचा खुन करुन ग्वालुघाट, बलवाडा, खरगोन जंगलात त्याचे प्रेत फेकुन दिले होते. त्यामुळे या गुन्ह्यात भादवि कलम 364,302, 411, 120 ब, 201 वाढवलेले होते. चोरी केलेला ट्रक औरंगाबादच्या सिराजखानच्या
मध्यस्थीने यासीनखान मुलतानी, अरबाज मुलतानी, निजामखान मुलतानी, ( रा. गणेशपुरी, मास्टर कॉलनी, जळगाव ) व चालक अफजल उर्फ गुड्डु ( रा. जळगाव ) यांना विक्री केल्याचे या आरोपीनी सांगीतले होते. १६ डिसेंबर २०२० रोजी रोजी यासीनखान मुलतानी यास अटक करण्यात आली होती. अरबाज मुलतानी, निजामखान मुलतानी, चालक अफजल हे फरार होते.

यापैकी आरोपी निजामखान मुलतानी हा घरी असल्याची गुप्त बातमी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती, त्यानुसार स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, किशोर पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांनी सापाला रचून
या आरोपीस ताब्यात घेतले त्यास पुढील कारवाईसाठी आज भोपाळ शहरातील निशातपुरा पोलीस ठाण्याचे पो.उ नि बनवारी लाल, स.फौ. जयवंतसिंग चंदेल पो.कॉ. मोहित राठोड यांचे ताब्यात देण्यात आले आहे . निजामखान मुल्तानीवर यापूर्वी 5 गुन्हे दाखन आहेत


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गिफ्टसाठी लिंक क्लिक करायला सांगत दोघांची फसवणूक

Next Post

जळगावात हमालांना पाण्याच्या बाटल्या , रुमालांचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात हमालांना पाण्याच्या बाटल्या , रुमालांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
Uncategorized

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
Uncategorized

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
1xbet russia

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये गो गो गोविंदाचा गजर

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon