• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गिफ्टसाठी लिंक क्लिक करायला सांगत दोघांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

जळगाव ( प्रतिनिधी ) – अँड्रॉईड मोबाईलवर लिंक पाठवून गिफ्ट मिळेल असे सांगण्यात आल्याने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच दोन जणांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचे उघडकीला आले शनीपेठ पोलीसात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

राहुल महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० एप्रिलरोजी दुपारी त्याचे वडील प्रमोद महाजन यांच्या मोबाईलवर २९५३७२३८५ या क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर प्रमोद महाजन यांना समोरील व्यक्तीने तुम्हाला गीफ्ट मिळणार आहे. लिंक पाठवतो. त्या लिंकवर क्लिक करून गिफ्ट मिळेल, असे सांगितले. प्रमोद महाजन यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक ऑफ बडोदा शाखेच्या खात्यातून २६ हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने दुसऱ्या खात्यात वळते झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शनिपेठ पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

दुसऱ्या घटनेत लक्ष्मी राखोंडे यांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्या ३० एप्रिलरोजी घरी असताना त्यांना ७०९३६९८७३९ या क्रमांकावरून फोन आला. सौ. राखोंडे यांनी फोन उचल्यावर त्यांना समोरील अज्ञात व्यक्तीने सांगितले की, तुमचे लक्ष्मी किराणा दुकान असून तुम्हाला बिजनेस फोन-पेवर गीफ्ट मिळालेले आहे. मी तुम्हाला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा. सौ. राखोंडे यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांची कोटक महेंन्दा कंपनीचे वीजा कार्ड व खात्यातून ३७ हजार ४९५ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेत फोनवर बोलणाऱ्याने ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणीदेखील शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उप निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

ग्रामपंचायत सदस्या महिलेचा विनयभंग

Next Post

भोपाळ शहरातून पावणेसहा वर्षांपूर्वी चोरीला गेलेला ट्रक खरेदी करणारा जळगावचा आरोपी पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भोपाळ शहरातून पावणेसहा वर्षांपूर्वी चोरीला गेलेला ट्रक खरेदी करणारा जळगावचा आरोपी पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
Uncategorized

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
Uncategorized

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
1xbet russia

प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांमध्ये गो गो गोविंदाचा गजर

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon