• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलींची छेडखाणी ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ते आसोदा दरम्यान शाळेतून सुटल्यानंतर बसमधून प्रवास करत घरी जात असलेल्या विद्यार्थींनींची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थींनींची छेडखानी केल्याप्रकरणी असोदा येथील गावकऱ्यांकडून पब्लिक मार देण्यात आला. ही घटना गुरूवारी १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता असोदा गावात घडली. याप्रकरणी दोघांना जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील असोदा येथील आठवी ते दहावी शिकणाऱ्या विद्यार्थीनी ह्या बसने प्रवास करून जळगाव शहरात येतात. तर सायंकाळी पुन्हा बसने घरी जातात. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दीपक पुंडलिक सपकाळे आणि मोहित बुधा सोनवणे हे दोन टवाळखोर विद्यार्थिनींच्या मागे लागून अश्लील शेरोशायरी करत होते. परंतू याकडे विद्यार्थींनी दुर्लक्ष केले. दरम्यान, गुरूवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आसोदा गावातील सर्व विद्यार्थींनी जळगाव नवीन बसस्थानकात येवून बसमध्ये बसल्या. त्यावेळी हे दोन्ही टवाळखोर देखील बसले. जळगाव आसोदा रस्त्यादरम्यान बसमध्ये विद्यार्थींनी प्रवास करत असतांना पुन्हा विद्यार्थींनीसोबत अश्लिल भाषेत शेरोशायरी करत छेडखाणी करण्यास सुरूवात केली. तुझे नाव काय, नंबर काय असे बोलून काही विद्यार्थींसोबत अश्लिल वर्तन केले. सायंकाळी घरी गेल्या यातील काही विद्यार्थींनींनी हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. हा प्रकार काही नागरिकांना कळाल्यानंतर त्यांनी दीपक, मोहित यांना शोधून चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोघांवर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बी. पवार करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

पाळधी खुर्द महिलेचा विनयभंग व धमकी ; गुन्हा दाखल

Next Post

सिलेंडरची चोरी ; मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सिलेंडरची चोरी ; मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

सिलेंडरची चोरी ; मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon