• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्लॉट खरेदी करून देण्यास टाळाटाळ ; १० लाखांची फसवणूक

जळगावात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – नाशिक येथील प्लॉट विक्री करायचा असल्याचे सांगून बँकेचा ३५ लाखांचा बोजा न दाखवल्यापोटी १० लाख ७५ हजार रुपये घेतले. तसेच प्लॉट खरेदी करुन देण्यास टाळाटाळ करत तरूणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ मे रोजी सकाळी १० वाजता शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मानराज पार्कजवळील विद्या नगरातील निशिगंधा अपार्टमेंटमध्ये सचिन चंद्रकांत शिरुडे हे वास्तव्यास असून ते औषधींचे विक्रेते आहे. त्यांचे मामा राजेंद्र येवले यांचे साडू अविनाश तुकाराम येवले रा. राजश्री एम्पायर, अभियंता नगर कामटवाडा नाशिक यांच्याशीपुर्वी जवळचे संबंध होते. मे २०१७ मध्ये अविनाश येवले यांनी नाशिक येथील त्यांच्या मालकीचा प्लॉट भविष्यातील गुंतवणुकींच्या दृष्टीने खरेदी करण्यासाठी गळ घातली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून ३० मे २०१७ मध्ये सचिन शिरुडे हे त्यांच्या वडीलांसोबत नाशिक येथे गेले होते. प्लॉट बघितल्यानंतर सचिन शिरुडे यांनी जळगाव तहसील कार्यालयाजवळ आले होते.

यावेळी अविनाश येवले यांनी सांगितले की, हा प्लॉट बोजाविरहीत व बिनाजोखमीचा असून ११ लाख ११ हजारात या प्लॉटचा सौदा झाला होता. त्यानुसार ११ हजार बयाना रक्कम दिली. प्लॉटच्या खरेदीसाठी उर्वरीत पैसे वेळोवेळी सचिन शिरुडे यांनी आपल्या बँक खात्यातून अविनाश येवले यांच्या खात्यावर सुमारे ९ लाख ४८ हजार रुपये तर त्यांच्या पत्नीच्या खात्यावरुन १ लाख २७ हजार असे एकूण १० लाख ७५ हजार रुपये पाठविले आहे. पैसे पाठविल्यानंतर शिरुडे यांनी प्लॉट खरेदी करुन देण्यासाठी तगादा लावून देखील अविनाश येवले यांनी प्लॉट खरेदी करुन दिला नाही. अविनाश येवले हे प्लॉट खरेदी करुन देण्यास टाळाटाळ करीत होते. यावेळी सचिन शिरुडे यांना समजले की, त्यांनी केलेल्या व्यवहारातील प्लॉटवर येवले यांनी ९ नोव्हेंबर २०१७ रोजी बँकेचा ३५ लाखांचा बोजा असल्याचे दिसून आले. त्यानुसार आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन शिरुडे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी १९ मे रोजी सकाळी १० वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/19-may-23-n-4/
Previous Post

प्रत्येक बालकाला लस देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध – डॉ.उल्हास पाटील

Next Post

गणपती नगरातील किराणा मॉलला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गणपती नगरातील किराणा मॉलला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon