• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्पाईस जेट कडून सी-प्लेन सेवा पुन्हा एकदा सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – स्टेच्यू ऑफ यूनिटी आणि साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान स्पाईस जेट कडून सी-प्लेन सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. 27 डिसेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडियामधील स्टेच्यू ऑफ युनिटीपर्यंत भारतातील पहिल्या सी-प्लेन सेवेचं 31 ऑक्टोबर रोजी उद्घाटन केलं होतं. परंतु ही सेवा सुरू झाल्याच्या काही दिवसांतच बंद करण्यात आली होती.

स्पाइसजेटने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या मालकीची असलेली कंपनी स्पाइसशटल अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते केवाडियातील स्टेच्यू ऑफ यूनिटीदरम्यान, सी-प्लेन सेवा 27 डिसेंबर 2020 पासून सुरू होणार आहे. या मार्गावर दररोज दोन उड्डाणे केली जातील. या सेवेसाठी प्रवासी 20 डिसेंबर 2020 पासून बुकिंग करू शकतात.

सी-प्लेनच्या देखरेखीमध्ये काही अडचण आल्याने, ही सेवा थांबवण्यात आली होती. 200 किमी अंतरावर असलेल्या या दोन्ही मार्गातील अंतर पार करण्यासाठी सी-प्लेनला जवळपास 40 मिनिटांचा वेळ लागतो. या प्लेनमधून प्रवास करण्यासाठी वनवे भाडं 1500 रुपये आहे. या प्लेनमध्ये 12 लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. www.spiceshuttle.com यावरून तिकीट बुकिंग करता येणार आहे.

स्पाइसजेटने उडाण योजनेंतर्गत देशभरात 18 सी-प्लेन मार्गांचा समावेश केला आहे. सरकार सी-प्लेन दुसऱ्या मार्गांवरही सुरू करणार आहे. गुवाहाटी, अंदमान-निकोबार, दिल्ली यमुना ते उत्तराखंडमधील टप्पर धरण मार्गावरही सी-प्लेन चालवण्याची योजना आखली जात आहे. भारतात पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांपैकी सी-प्लेन हा एक प्रकल्प आहे.


 

 

Previous Post

पुण्यात मसाज शिकविण्याच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या डाॅक्टरावर गुन्हा दाखल

Next Post

रावेर कापूस खरेदी केंद्रास खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेर कापूस खरेदी केंद्रास खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला!
1xbet russia

शिरसोलीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला!

June 1, 2026
अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
1xbet russia

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 31, 2026
“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे
1xbet russia

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

May 31, 2026
विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण
1xbet russia

लग्नसमारंभातील वादातून तिरपोळेत तुफान मारहाण

May 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला!

शिरसोलीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला!

June 1, 2026
अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon