• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेरी नाक्यावर छेड काढण्यावरून एकाला चोपले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव  ( प्रतिनिधी  ) –  नेरी नाका येथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करून विनयभंग व धमकी देणाऱ्या व्यक्तीला गर्दीतील नागरीकांनीच चोप दिल्याची घटना सायंकाळी घडली शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी  १७ मार्च रोजी  नेरी नाका येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ड्युटीवर होत्या. सायंकाळी  संशयित आरोपी सलीमखान आरमानखान पठाण (वय-५१ , रा. पाळधी मोहल्ला ता. धरणगाव)  हा महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे आला  व मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर द्या असे सांगितले. आपल्याकडे मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर नसल्याचे महिलेने सांगितले. याचा राग आल्याने सलीमखान हा महिला पोलीसाच्या अंगावर धावून आला. आणि ‘मी रिपोर्टर आहे, मी तुझी नोकरी घालवतो, तुझा साहेब मला सलाम करीन’ अशी धमकी दिली. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारीचा हात पकडून तसेच तिचा मोबाइलमध्ये फोटो काढल्यावरुन गोंधळ  झाला. महिला पोलिस कर्मचारी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फोनकरून पोलीस कर्मचाऱ्यांना  बोलावून घेतले.  शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सविता परदेशी, पो.कॉ.किरण मराठे, पोकॉ. रतिलाल पावरा, पो.कॉ. राहुल पाटील यांनी धाव घेतली.  त्या इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या   नागरीकांकडून त्याला चांगला चोप देण्यात आला.  शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयित आरोपी सलीम खान आरमानखान पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 

Tags: # raver #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चोरीला गेलेले दागिने फिर्यादी महिलेला मिळाले

Next Post

नंदुरबार जिल्हयातील देशी-विदेशी दारु अड्डयांवर धाडी ;19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नंदुरबार जिल्हयातील देशी-विदेशी दारु अड्डयांवर धाडी ;19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon