• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात कारची दुचाकीला जोरदार धडक ; दुचाकीधारक गंभीर जखमी ; एमआयडीसीत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील श्रीकृष्ण लॉनजवळ भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीधारक गंभीर जखमी झाल्याची घटना १६ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय भागवत महाजन (वय-२५) रा. वंजारी खपाट ता. धरणगाव हा तरूण दुचाकी (एमएच १९ एन ७४५०) ने पाचोरा येथे मावशीला भेटण्यासाठी १६ मार्च रोजी गेला होता. मावशीला भेटल्यानंतर दुचाकीने वंजारी खपाट येथे दुचाकीने मावसभावासोबत जळगावमार्गे जाण्यास निघाला. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील श्रीकृष्ण लॉन समोरून दुचाकीने जात असतांना मागुन भरधाव वेगाने जाणारी (एमएच १९ सीयू ०२६६) क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार विजय महाजन आणि मावसभाऊ (पुर्ण नाव माहित नाही) हे गंभीर जखमी झाले. तर घटनास्थळाहून कारचालक फरार झाला. याप्रकरणी विजय महाजन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अलताफ पठाण करीत आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस उपलब्ध करून द्यावेत

Next Post

राज्य सरकारने सचिन वाझे यांना वसुली करण्यासाठी नेमले ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्य सरकारने सचिन वाझे यांना वसुली करण्यासाठी नेमले ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

अमळनेर शहरात घरफोडी: कुलूप तोडून ५६ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 9, 2026
जळगावात दिव्यांग व वृद्धांना मोफत साहित्य वाटप
जळगाव

जळगावात दिव्यांग व वृद्धांना मोफत साहित्य वाटप

August 9, 2026
‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा वॉक क्रमांक १४; आंबेडकर मार्केट परिसरात स्वच्छतेचा जागर
1xbet russia

‘माझे शहर, माझी जबाबदारी’चा वॉक क्रमांक १४; आंबेडकर मार्केट परिसरात स्वच्छतेचा जागर

August 9, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

अमळनेर शहरात घरफोडी: कुलूप तोडून ५६ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 9, 2026
जळगावात दिव्यांग व वृद्धांना मोफत साहित्य वाटप

जळगावात दिव्यांग व वृद्धांना मोफत साहित्य वाटप

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon