• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरूड येथे चिमुकल्यासह आईने घेतला गळफास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे आईने मुलासह गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

पुर्वी सोनवणे आणि वृषांत सोनवणे असे मयत माय लेकाचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील‍ शिरूड येथील माहेर असलेल्या पुर्वी सोनवणे याचे कौटुंबिक वाद असल्याने त्या मुलगा वृषांत यांच्यासोबत माहेरी शिरूड येथे आईवडीलांकडे रहायला आल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री त्यांनी मुलाला गळफास देवून स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवार १७ जून रोजी सकाळी पुर्वी सोनवणे यांचे वडील वसंत पाटील हे वरच्या मजल्यावर गेले असता मुलीने मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीसह नातवाचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व ग्रामस्थांनी धाव घेतली होती. महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

विजेच्या धक्क्याने मांदूरण्यात तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू ; महावितरणविरोधात संताप

Next Post

किनगाव येथील शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किनगाव येथील शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू
1xbet russia

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद
1xbet russia

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

मुक्ताईनगरात डंपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

May 15, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon