• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोंढाळे येथे कापूस मोजतांना शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापारीसह मापाडीवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2020
in क्राईम, जळगाव
0


पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे एका शेतकऱ्याचा कापूस मोजतांना शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पारोळा पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यासह मापाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी लहू धुडकू पाटील रा. मोंढाळे प्र.उ. ता. पारोळा व संजय दशरथ वाणी रा. डी.डी. नगर पारोळा यांना शेतकरी विलास पाटील यांनी इतर शेतकरी प्रमाणे 5 हजार 200 रुपये क्विंटल प्रमाणे आपला कापूस दिला होता. त्याचे मापडी रावण त्र्यंबक पाटील रा. दळवेल ता पारोळा हा मोजमाप करीत होता. मापडी मोजमाप करीत असताना कापूस चवळ्याला गुडघे लावीत असल्याचे त्यांचे लक्षात आले. 22 वा तोल मजल्यावर तो परत मोजण्याचा आग्रह शेतकरी पाटील यांनी केला असता. सुरवातीला मापडीने नकार दिला. उपस्थित इतर शेतकऱ्यांनी तोच तोल परत मोजण्याचा भाग पाडले असता तो तोल 40 किलो ऐवजी 42 किलो भरला. म्हणजे प्रति क्विंटल 5 किलो म्हणजे 260 रुपये किंमतीचा कापूस व्यापारी हे जास्त घेत आसल्याचे स्पष्ट झाल्याने एकच गोंधळ उडाला. उपस्थित शेतकरी संतप्त होऊन व्यापारी, मापडी यांना चोप दिला.

यापूर्वी याच व्यापाऱ्यांनी इतर शेतकऱ्यांची कापूस मोजला असल्याने ते शेतकरी या ठिकाणी धडकून व्यापाऱ्यांना जाब विचारू लागले. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने पोलीस ही त्या ठिकाणी दाखल झाले. शेतकरी विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघी व्यापारी व मापडी विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

जिल्हा प्रशासन व महापालिका यांनी संयुक्त कारवाई ; भजे गल्ली अतिक्रमण काढले

Next Post

नियम पाळून जि . प . , पं. स च्या सर्व सभा पूर्ववत घेण्यास राज्य सरकारची परवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नियम पाळून जि . प . , पं. स च्या सर्व सभा पूर्ववत घेण्यास राज्य सरकारची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon