• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

२० हजार रूपये किंमतीची दुचाकी लंपास ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील रिंग रोडवरील सायली हॉटेलजवळून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. दोन दिवसानंतर शुक्रवारी सायंकाळी दुचाकी चोरी प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

वाघोदे येथील कमलाकर महाजन रा. वाघोदे ता. यावल हे जळगावात त्यांच्या दुचाकी (क्र. एमएच.१९.बीझेड.९३०३) ने १४ एप्रिल रोजी जळगावात आले होते. सायंकाळी त्यांनी सायली हॉटेलजवळ त्यांची दुचाकी उभी केली होती. दरम्यान, काम आटोपून दुचाकी उभ्या केलेल्या ठिकाणी ते आले असता, त्यांना दुचाकी दिसून आली नाही. आजू-बाजूच्या परिसरात शोध घेवून दुचाकी मिळून न आल्याने ती चोरी झाल्याची खात्री झाली. शुक्रवारी महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Previous Post

तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

जिल्ह्यात शिव भोजन थाळी १५० पेक्षा जास्त गरजूंना मिळणार ; तहसीलदार देवगुणे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात शिव भोजन थाळी १५० पेक्षा जास्त गरजूंना मिळणार ; तहसीलदार देवगुणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
Uncategorized

जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

August 25, 2026
बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन
1xbet russia

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

August 25, 2026
शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
1xbet russia

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना
1xbet russia

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

August 25, 2026
बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!