• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

एकाची मोटारसायकल चोरी ; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाणे फाट्याजवळून एकाची पंधरा हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र यशवंत सपकाळे (वय – ४२) रा. खेडी खुर्द, ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, सोमवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मच्छिंद्र सपकाळे हे त्यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ सीबी ५०६३) ने जळगाव ते कानळदा रस्त्यावरील आव्हाणे फाट्याजवळ कामानिमित्त आले होते. त्यांनी मोटारसायकल फाट्याजवळच उभी केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी या परिसरात शोधाशोध केली. परंतू मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात व्यापाऱ्याने व्यापाऱ्यास लाखोत फसविले ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

तिघांना फायटरने मारहाण ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तिघांना फायटरने मारहाण ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले
क्राईम

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा
खान्देश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विविध क्रिडास्पर्धेत यशस्वी कामगीरी

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा
क्राईम

जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!