• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सरसंघचालक भागवतांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून दुस-या लाटेचे संकट उभे राहिले आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण या लाटेला न घाबरता तिला परत फिरावे लागेल, अशी तयारी आपल्याला करावी लागणार आहे. तसेच विज्ञान आणि सत्याच्या आधारावरच कोरोनाविरोधात लढा दिला पाहिजे या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या लाटेनंतर आपण गाफील राहिलो हे सर्वांचे म्हणणे आहे. सोनाराने कान टोचले हे बरे झाले असे सांगत त्यांनी यावेळी मोदी सरकारला टोलादेखील लगावला. खासदार संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दिल्लीतील ऑनलाईन व्याख्यान श्रंखलेमध्ये भागवत कोरोना सद्य:स्थिती आणि या संकटाचा मुकाबला कसा करता येईल यावर बोलत होते. भागवत म्हणाले की, डॉक्टरांनी पहिल्या लाटेनंतर इशारा देऊनही सर्वांनी पुरेशी दक्षता बाळगली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. वज्राप्रमाणे खंबीर राहून सकारात्मकतेने या संकटाचा मुकाबला करावा लागेल. एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटे दाखविण्याचा हा काळ नाही. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये वाईट परिस्थिती होती. पण पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कार्यालयात एक प्रबोधन वाक्य लिहलेले होते. निराशावादी विचारांना आणि पराभवाच्या शक्यतांना येथे थारा नाही, असा आशय त्यातून व्यक्त होत होता असे भागवत यांनी नमूद केले आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या

Next Post

जळगाव एनएसयुआयचा अहवाल कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे सादर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव एनएसयुआयचा अहवाल कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!
1xbet russia

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

June 15, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

खवशीतील वादाचे हिंसक रूपांतर; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

June 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon