• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील दोषींना 10 वर्ष सक्तमजूरीसह 1लाख दंड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – नाशिकमध्ये २०१२ सालात पकडलेल्या अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील दोषींना 10 वर्ष सक्तमजूरीसह 1लाख दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे .

नाशिक शहरात ६ डिसेंबर २०१२ रोजी रासबिहारी ते मेरी लिंक रोडवर रमाकांत चुनिलाल बडगुजर यांचे एमएच- ०४/ बीएच – ८००८ या पजेरो गाडी ( क्र केएम २० एम-१७३७) या वाहनास टोचन करुन पजेरो गाडीत ६ किलो ९०० ग्रॅम चरस नावाचा अंदाजे रक्कम रुपये १३ लाख ८० हजार किमतीचा मनोव्यापावर परिणाम करणारा मादक पदार्थ विक्री करण्याच्या हेतूने शहरात घेवून येत असतांना मिळून आला होता

. हा माल नाशिक शहरात येत असल्याबाबत पंचवटी पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती वाकोद ( ता जामनेर) चे मूळ रहिवाशी, सध्या मुंबई रेल्वे येथे सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत व गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरिक्षक बाजीराव महाजन यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांना माहिती देत तत्कालीन पोलीस उपआयुक्त साहेबराव पाटील यांच्याकडून कारवाईची परवानगी घेतली होती. पोलिसांनी सापळा रचुन आरोपीच्या ताब्यातुन ६ किलो ९०० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. या आरोपींविरुध्द न्यायालयात सन २०१३ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्यात सरकारपक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले गुन्हा सिद्ध करण्यात आला. जप्त करण्यात आलेला माल हा चरस असल्याबाबतचा पुरावा रासायनिक प्रयोगशाळेकडून दाखल करण्यात आला. सरकारपक्षातर्फे पुरावा व युक्तीवाद ऐकून न्यायालयाने तीन आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास प्रत्येकी १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. खटल्यात फिर्यादी पो नि बाजीराव महाजन व तपास अधिकारी पो नि संजय सानप, अमोल रिकामे, संजय साठे, रंजन बेंडाळे यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजात पंचवटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पैरवी अधिकारी श्रीमती बहिरम यांनी मदत केली. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील डॉ. सुधीर एस. कोतवाल यांनी काम पाहिले.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आमदार मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा ; .चाळीसगावातील रस्त्यांसाठी ५ कोटीं

Next Post

अत्याचारात अल्पवयीन मुलगी गर्भवती ; दोषीला २० वर्षे सश्रम कारावास , ३० हजार दंड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा न्यायालयाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेसह दंडाची शिक्षा

अत्याचारात अल्पवयीन मुलगी गर्भवती ; दोषीला २० वर्षे सश्रम कारावास , ३० हजार दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon