• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगांव कोरोना योद्धा रक्षक महिला दक्षता समितीला महाराष्ट्र शासन महसुल विभागाच्या वतीने गौरव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2020
in जळगाव
0

महिला दक्षता समिती अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील व मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांचा यशस्वी लढा कोरोनाशी योगदान बाबत प्रांताधिकारी राजेंद्र कचरेसो,तहसिलदार माधुरी आंधले मैडम,मुख्याधिकारी विकास नेवालेसो यांनी केला सन्मान 

भडगांव (प्रतिनिधी) – भडगांव कोरोना योद्धा रक्षक महिला दक्षता समिती अध्यक्ष्या नगरसेविका योजना पाटील व मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांचा भडगांव तहसिल कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र शासन महसुल विभागाच्या वतीने आभार पत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कोरोना रक्षक योद्धा नगरसेविका योजना पाटील, मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांनी शहर व तालुक्यात अर्सेनिक् ऐल्बम 30गोळ्या,मास्क,सेनिटर,धान्य, किराणा, इ.जीवनावश्यक वस्तुंचे निराधार व गरजूंना वाटपात मोलाचे योगदान दिले.

तसेच कोरोना प्रतिबंधसाठी माहिती पत्र वाटप करून जनजागृती करीत आहेत. जगभरात कोरोना विषाणु संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. भडगांव शहरात तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा पादुर्भाव होऊ नये.आपल्या आरोग्याची रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविलेले अर्सेनिक् ऐल्बम 30 या औषधी गोळ्या वाटप घरोघरी तसेच कोरोना प्रतिबंध ड्यूटीवरील सर्व कर्मचारी,पत्रकार, वृत्तपत्र वितरक यांना मास्कसह फिजिकल डिस्टेंट ठेउन मार्गदर्शक सूचना पत्रकाद्वारे करीत आहेत.यशस्वी लढा कोरोनाशी घरात रहा सुरक्षित रहा आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करा. भडगांव शहर आत्मविश्वासाने कोरोनामुक्त करुया व ग्रामीण भागाकड़ेही लक्ष्य देऊया असा संकल्प करण्याचे आवाहन करून सामजिक बांधीलकी जपत निश्वार्थ सेवा व सहकार्य बद्दल प्रांताधिकारी राजेंद्र कचरेसो,तहसिलदार माधुरी आंधले मैडम,मुख्याधिकारी विकास नेवालेसो यांनी महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील व मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांना भविष्यात सेवा सहकार्य बाबत महाराष्ट्र शासनाचे शुभेच्छया सह आभार पत्र प्रदान करून सन्मानित केले.


 

 

Previous Post

भारतात स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानाची चाचणी यशस्वी

Next Post

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon