• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक ! १५ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2023
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव, रावेर
0

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बु. येथील घटना

रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील केऱ्‍हाळे बुद्रुक येथील नववीच्या विद्यार्थिनीने कुठल्यातरी नैराश्यात येऊन शनिवारी रात्री ८ वाजेच्या पूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली असून तिच्या आत्महत्येच कारण अद्याप समजले नाही. दरम्यान, दररोज आत्महत्या वाढत असून आता किशोरवयीन मुलांचीही त्यात भर पडत असल्याने समाजमन चिंतीत झाले आहे.

नंदिनी दीपक महाजन (वय १५, रा. केऱ्हाळे बु. ता. रावेर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती गावात तिची आईची आई अर्थात आजीसोबत राहत होती.
तिचा मामा एक वर्षांपूर्वी वारला आहे. तर आई लहानपणापासूनच विभक्त झाली असून वडील दीपक यांचे निधन झालेले आहे. ती केऱ्हाळे गावात दत्तू सोनजी माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होती. तिची आजी निर्मला भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करून दोघांचे पोट भरत होती. शनिवारी आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला दरवाजे बंद आढळले.

त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. यावेळी नात नंदिनी हिने  गळफास घेतल्याचे दिसले. तेव्हा तिने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी नंदिनीला रुग्णालयात दाखल केले. रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार  करीत आहे. दरम्यान, नंदिनी हुशार होती. मनमिळावू, गोंडस मुलगी होती. मात्र तिने अचानक आत्महत्या करण्याचे कारण काय हा आता तपासाचा भाग आहे. गावात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/15-varshiy-vidyarthinich-susaide/
Previous Post

जुन्या ट्रेलरला रंग देऊन नवीन भासवले, वृद्धेला अडीच लाखांना गंडविले

Next Post

खळबळजनक ! महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

खळबळजनक ! महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon