• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

ऑक्शनचा जल्लोष.. सहा संघ, १५६ खेळाडू आणि ऑलराऊंडरांसाठी ऑक्शनमध्ये रंगलेली जबरदस्त लढत!

जळगाव ( प्रतिनिधी ) –  जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६,  JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगणार आहे. प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९ वर्षाखालील गटातील तब्बल १५६ खेळाडूंवर ऑक्शनमध्ये बोली लागली. यावेळी ऑलराऊंडर खेळाडूंसाठी फ्रॅचायझींमध्ये तुफान चढाओढ पाहायला मिळाली. क्रिकेटप्रेमींसाठी ही लीग एक रोमांचक पर्व ठरणार असून प्रत्येक संघाने ऑलराऊंडर खेळाडूंवर आपली पर्स पॉकेट आजमावून संघ भक्कम केला आहे. ऑक्शननंतर संघांची रचना जाहीर झाली असून प्रत्येक संघात दमदार खेळाडूंचा समावेश आहे.
जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या या ऑक्शनमध्ये तांत्रिक बाजू अभंग जैन, जगदीश चावला, वरूण देशपांडे, हितेश पटेल, समीर गुळवे, उदय सोनवणे, संदीप गांर्गुेळे, सुयश बुरूकूल, प्रशांत विरकर व मोहम्मद फजल यांनी सांभाळली. तर ऑक्शनर म्हणून अॅड. सुरज जहॉंगिर यांनी दमदार शैलीत संपूर्ण वातावरण रंगवले.सहा संघांमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार..

सुहांस केमिकल्स – अमळनेर जायंटन्स

शुभम शर्मा (आयकॉन), मोहम्मद सैफ, ऋषी यादव, मानव टिबरेवाला, अजय पाटील, यशवंत शिंदे, सतीश चतुर्वेदी, रोहित पारधी, केशव ठाकूर, आर्यन पाटील, निनाद पाटील, रोहित भोई, टिंकू राठोड, जाकीर तडवी, इसरार मोहम्मद, सर्वेश गुळवे, गौरव ठाकूर, सूरज जाधव, राहुल निंभोरे  (प्रशिक्षक)

सागर पार्क सीसी – चाळीसगाव चार्जर्स

ओम मुंडे (आयकॉन), साई बनाईत, साहिल गायकर, लोकेश पाटील, शाहरुख शेख, सुरज पाटील, अमेय कोळी, अभिषेक पाटील, अमेय पवार, मितांशु सोनवणे, प्रणव जाधव, योगेश पाटील, मिलिंद सपकाळे, दिनेश ढाकणे, कार्तिक बाटुंगे, कृष्णा ढगे, वकार शेख, रोशन भडांगे, सचिन सोनवणे  (प्रशिक्षक)

दाल परिवार – जळगाव किंग्स

जगदीश झोपे (आयकॉन), बिपिन चांगरे, राज बेलदार, उबेद खाटिक, मोहम्मद नदिम, मनीष चव्हाण, मेहुल इंगळे, क्रिष धंडोरे, अक्षय मेघानी, पुर्वेश चौधरी, विराज मंधवानी, जितेंद्र नाईक, राकेश बाविस्कर, सागर भावसार, इमरान पठाण, चिन्मय पोळ, गौरव वाघ, सिद्धार्थ तायडे, घनश्याम चौधरी (प्रशिक्षक)

ऋषभ मेटल अॅण्ड केमिकल्स – जामनेर ब्लास्टर्स

शतायू कुलकर्णी (आयकॉन), प्रदयुम्न महाजन, रामकृष्ण गुरुचरण, क्रिषी नथानी, मासूम खाटिक, ललित पाटील, योगेश तेलंग, कुणाल शर्मा, प्रतीक शिंदे, मानस पाटील, विवेक महाजन, नितलेश चौधरी, मयूर चव्हाण, चेतन वानखेडे, अतुल मोरे, रोहन पाटील, वंश पाटील, अर्शद खान, मुश्ताक अली (प्रशिक्षक)

एस. के. ट्रान्सलाईन – पाचोरा टायटन्स

सचिन चौधरी (आयकॉन), पवन पाटील, रोहित तलरेजा, सिद्धेश देशमुख, कैलास पाटील, विशाल शिरसाठ, निलेश एस. पाटील, वीरेन पाटील, कार्तिक मारवाडी, यश अग्रवाल, श्लोक महाजन, राज केसी, निखिल दुरांडे, कैलास पांडे, चारुदत्त नन्नावरे, जय शर्मा, स्वप्निल सुर्यवंशी, प्रतीक पवार, पंकज महाजन (प्रशिक्षक)

एम. व्ही. जे. इंटस्ट्रीयल कन्सलन्टशी – रावेर रॉयल्स

नचिकेत ठाकूर (आयकॉन), अनुज पवार, धवल हेमनानी, सचिन पाटील, नेहल अहमद, संदेश सुरवाडे, सज्जाद अहमद, अक्षय कोल्हे, आर्यन नथानी, मोहम्मद नोमान, आदित्य वाणी, कृष्णा माळी, तौसिफ मिर्झा, प्रज्वल पाटील, सोहम जैन, अशफाक शेख, तनवीर अहमद (प्रशिक्षक)
 


 

 

Tags: https://kesariraj.com/criketcha-mahatharar/
Previous Post

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

Next Post

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon