• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उभ्या ट्रकवर आयशर धडकली ; चालक ठार

मुक्ताईनगर पोलीस स्थानकात नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2023
in Uncategorized
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – महामार्गावर दुरूस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव आयशर धडकल्यामुळे दुरूस्ती करणारा ड्रायव्हर ठार झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्थानक येथे नोंद करण्यात आली आहे.

मुक्ताईनगरला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास एमपी ०९ एचएच ६४४३ क्रमांकाचा ट्रक बंद पडला. यात नेमकी काय अडचण झाली हे पाहण्यासाठी यावरील चालक बदामसिंग हरनामसिंग चव्हाण हे खाली उतरले. वाहनाच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते याच्या दुरूस्तीचे काम करू लागले.

दरम्यान, याच सुमारास जीजे ०३ बीवाय १८८७ क्रमांकाचा भरधाव आयशर ट्रक या उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. यामुळे उभा असलेला ट्रक हा पुढे ढकलला जाऊन बदामसिंग चव्हाण ( वय ३४, रा. पिंप्रीखेडा, ता. बडवानी, जिल्हा खरगोन मध्यप्रदेश ) यांचे पाय व डोक्याला दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. तर, अपघात झाल्यानंतर आयशर ट्रकवरील वाहकाने पलायन केले.

मुक्ताईनगर पोलीस स्थानकात शिवम इंदरसिंग कनासे ( वय १९, रा. पिंप्रीखेडा, ता. बडवानी, जिल्हा खरगोन मध्यप्रदेश ) याने दिलेल्या फिर्यादीवरून जीजे ०३ बीवाय १८८७ क्रमांकाच्या आयशरवरील वाहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संदीप चेढे आणि तपासी अंमलदार संतोष चौधरी हे करत आहेत.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/15-may-23-n-5/
Previous Post

अमळनेरात पादचारी महिलेचे मंगळसूत्र लांबविले

Next Post

जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon