• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डीलर असल्याचे भासवून महिलेची तीन लाखात फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर मध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा गंडा

वरणगाव ( प्रतिनिधी ) – रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे भासवून वरणगाव येथील महिलेची २ लाख ९७ हजार ५०६ रूपयांची फसवणूक झाली आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री धनराज महाजन (वय-३४ , रा. मकरंद नगर, वरणगाव ) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १७ फेब्रुवारीरोजी दुपारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान त्यांना सुधीर शर्मा ( रा. १२ चौक स्टेशन रोड गिरिदिह झारखंड ) नामक व्यक्तीने इंडिया मार्टवरून बोलत असल्याचे सांगून स्वतः रेफ्रिजरेटरचा डीलर असल्याचे भासवून माहिती सांगितली. जयश्री महाजन यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांनी ३७ रेफ्रिजरेटर, ७ एसी आणि एक वाशिंग मशीन अशी ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर जयश्री महाजन यांनी २ लाख ९७ हजार ५०७ रुपये ऑनलाइन पाठवले. परंतु पैसे पाठवून देखील समोरील व्यक्तीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कोणताही माल घरापर्यंत पोहोचविला नसल्याने त्यांनी वारंवार फोन केले. त्यानंतर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. जयश्री महाजन यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात सुधिर शर्मा (पूर्ण नाव माहित नाही) या नामक व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आशिष अडसूळ करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

नारीशक्तीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Next Post

विटभट्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्न ; संभाजी ब्रिगेडचे जामनेरच्या तहसीलदारांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विटभट्यांमुळे प्रदूषणाचा प्रश्न ; संभाजी ब्रिगेडचे जामनेरच्या तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश
1xbet russia

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

March 6, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

शेअर मार्केटच्या नावाखाली बीएसएफ जवानाची २४ लाखांची फसवणूक

March 6, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

March 6, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

शेअर मार्केटच्या नावाखाली बीएसएफ जवानाची २४ लाखांची फसवणूक

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon