• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नारीशक्तीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील नारीशक्ती संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान नुकताच करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी महापौर जयश्री महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , रोटरी वेस्टचे वीरेंद्र छाजेड, रोटरियन पूजा अग्रवाल, आशा मौर्य, सेवाधर्म संस्था अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, नारीशक्ती बहुद्देशीय संस्था अध्यक्ष मनिषा पाटील उपस्थित होत्या . याप्रसंगी कठीण परिस्थितीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. डॉ नीलिमा सेठिया, दिव्यांग सविता साळुंखे, निस्वार्थ वृत्तीने मोफत योगवर्ग घेणाऱ्या महानंदा पाटील, नेहा जगताप, आशा निंबाळकर, बेबीताई चांदेलकर, मीना कोळी, सुश्मिता भालेराव, रेखा महाजन, ज्योती घोडके, आशा जगताप, सुरेखा जंजाळकर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात पिंक रिक्षा चालक, पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या, धुणे भांडी करून मुलाला डॉक्टर बनविणाऱ्या महिलांचा समावेश होता.

या प्रसंगी महापौर जयश्री महाजन व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मनोगत व्यक्त केले काही भगिनींना कष्टाचे मोल पहिल्यांदाच या पुरस्काराच्या स्वरूपात मिळाल्याने आनंदाश्रू आवरत नव्हते नारीशक्ती बहुद्देशीय संस्था सदस्य नूतन तासखेडकर , किमया पाटील, भारती कापडणे, रेणुका हींगु, माधुरी शिंपी यांचे सहकार्य लाभले. चंद्रशेखर नेवे व आशा मौर्य यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचलन ज्योती राणे यांनी केले व आभार ॲड सीमा जाधव यांनी व्यक्त केले.


 

 

Tags: #jalgaon nari shakti sanstha #maharashtra #bharat
Previous Post

फुले मार्केटमधील आगीत लाखोंचा माल खाक

Next Post

डीलर असल्याचे भासवून महिलेची तीन लाखात फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर मध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा गंडा

डीलर असल्याचे भासवून महिलेची तीन लाखात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon