• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मालेगावजवळ जळगाव पोलिसांच्या वाहनास अपघात ; दोन कर्मचारी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – मालेगावजवळ जळगाव पोलिसांच्या शासकीय वाहनाला झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

मुंबई – आग्रा महामार्गावरील पोलिस चौकीजवळ जळगाव पोलिसांच्या वाहनास कंटेनरने धडक दिल्याने दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला. बाळू आधार पाटील व मोहंमद सलीम शेख हे शासकीय सुमो वाहनाने (क्रमांक- एमएच १९ एम ०७४१) मालेगावहून जळगावला परतत असतांना हा अपघात घडला. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.

या अपघातात बाळू आधार पाटील व मोहंमद सलीम शेख हे दोघे कर्मचारी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्याने तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Previous Post

वन्यजीव संरक्षण संस्थेचा इशारा ; सापांसोबत स्टंट कराल गुन्हा तर दाखल होऊ शकतो

Next Post

ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी अ‍ॅड. देवकांत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी अ‍ॅड. देवकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित
क्राईम

विनापरवानगी गैरहजर राहिल्याने धानवडच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबन

October 29, 2026
आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर
Uncategorized

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

October 29, 2026
प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा
खान्देश

प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा

October 29, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
क्राईम

वीजगळतीवरून दोन अभियंत्यांचे निलंबन; २५० अभियंत्यांचे ठिय्या आंदोलन

October 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित

विनापरवानगी गैरहजर राहिल्याने धानवडच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबन

October 29, 2026
आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

October 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!