• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुटीन चेकअपसाठी अमेरिकेला रवाना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत. त्याच्या सोबत पुत्र राहुल गांधी सुद्धा गेले आहेत. रूटीन चेकअपसाठी सोनिया गांधी अमेरिकेला गेल्या आहेत. शनिवारी सकाळी त्या भारतातून अमेरिकेसाठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशात सोनिया गांधींची उपस्थिती नसणार आहे. त्याबाबत राहुल यांनी लोकसभा अध्यक्षांना माहिती दिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या संबधी माहिती दिली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी पुढील दोन आठवड्यानंतर भारतात परत येणार आहे. रूटीन चेकअपसाठी 30 ऑगस्ट रोजी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातून सोनिया गांधींना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 2 सप्टेंबर रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, येत्या सोमवारपासून संसद भवनात पावसाळी अधिवेशनाची सुरूवात होणार आहे.


 

 

Previous Post

कोरोना महामारीच्या युध्दात जिंकण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्विकारा

Next Post

अँग्लो उर्दू हायस्कुल संस्थेतर्फे प्रदीप तळवेलकर, प्रवीण पाटील व डॉ.रणजित पाटील यांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अँग्लो उर्दू हायस्कुल संस्थेतर्फे प्रदीप तळवेलकर, प्रवीण पाटील व डॉ.रणजित पाटील यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon