• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना महामारीच्या युध्दात जिंकण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्विकारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2020
in जळगाव
0

यावल येथे ऑक्सीजन पाईपलाईनच्या लोकार्पणप्रसंगी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यावल (प्रतिनिधी) – कोरोनाचा विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत आपण कोरोना महामारीच्या युध्दात जिंकण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्विकारा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. यावल येथे आज लोकसहभागातून ऑक्सीजन पाईप लाईनचे लोकर्पण जिल्हाधिकरी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

वाढत्या कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी प्रांत डॉ.अजित थोरबोले व यावल तहसीलदार जितेंद्र कूवर यांच्या प्रयत्नातून तालुका सरपंच संघटना व इतर संघटना तसेच लोकसहभागातून येथील ग्रामीण रुग्णालयात 30 बेडसाठी ऑक्सिजन पाईप लाईन करण्यात आली आहे.
या पाईपलाईन चे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी सांगितले की संकट समयी नागरिकांचे जिव वाचविण्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्यांना दानशूर नव्हे तर जीवनदाते म्हणावे लागेल, नागरिक आणि प्रशासनाच्या एकजुटीने आणि सहकार्याने आपण संघर्ष करून कुठल्याही कोणत्याही संकटावर विजय मिळू शकतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.


ऑक्सीजन पाईपलाईनचे लोकार्पण कार्यक्रमात प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कूवर,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पाटोडे, गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बराटे, जिल्हा परिषद गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल पंचायत समिती सभापती सौ.पल्लवी चौधरी, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील, यावल नगराध्यक्षा सौ.नोंशाद तडवी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, यावल ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला, नावरे येथील सरपंच समाधान पाटील,ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी सूर्यकांत पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके इत्यादी तालुक्यातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अजित थोरबोले यांनी केले तर आभार तहसीलदार जितेंद्र कूवर यांनी मानले.


 

 

Previous Post

रावेरमध्ये नियम मोडणाऱ्यांकडून ४ लाखांचा दंड वसूल ; रावेर पोलिसांची कारवार्ई

Next Post

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुटीन चेकअपसाठी अमेरिकेला रवाना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुटीन चेकअपसाठी अमेरिकेला रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026
पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई!
1xbet russia

पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई!

September 6, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon