• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईसह ‘या’ नऊ महापालिका हद्दीत फटाक्‍यांवर बंदी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आणि फटाक्‍यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या परिपत्रकानुसार मुंबईसह नऊ महापालिका हद्दीत फटाक्‍यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सुमारे 23 जिल्हाधिका-यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर फटाक्‍यांची विक्री आणि फटाके फोडण्यास मनाई करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली.

देशातील काही राज्यांनी यंदा फटाके उडविण्यावर बंदी घातली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही दिवाळीमध्ये फटाक्‍यांची विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात यावी अशी विनंती करत अनिरुद्ध देशपांडे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल मेनन आणि सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

दरवर्षी पीएमपीएमएलच्या कार्यशाळेत काम करणारे कर्मचारी, महापालिकेचे सफाई कर्मचारी तसेच वाहतूक पोलीस यांसारख्या अनेक घटकांना हवेतील प्रदूषण व दिवाळीतील फटाक्‍यांच्या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असतो. अशी भिती व्यक्त करत दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, इत्यादी राज्यांनी यापूर्वीच फटाक्‍यांवर बंदी घातली आहे. याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील ऍड. प्रियभूषण काकडे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रीय हरित लवादाने प्रदुषणाच्या पार्श्‍वभूमीवर हवेच्या गुणवत्तेनुसार फटाक्‍यांवर बंदी घाल्याचे आदेश दिलेत. त्या आदेशांनुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने वर्गवारी करून 9 नोंव्हेबर रोजी एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या काळात मुंबईसह नागपूर, चंद्रपुर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार या नऊ महापालिका हद्दीत फटाक्‍यांवर बंदी घातली आहे.

तसेच अकोला, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, उल्हासनगर, इत्यादी पालिका प्रशासनांना फटाक्‍यांवर बंदी घालण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मुभा दिल्याचे न्यायालयात सांगितले. याची दखल घेत हायकोर्टाने ही याचिका निकाली काढली.


 

 

Previous Post

अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना न्याय व सुरक्षा मिळणेबाबत जामनेर समस्त चर्मकार समाज बांधव यांची मागणी

Next Post

कॉंग्रेसमुळेच महाआघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश – तारिक अन्वर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कॉंग्रेसमुळेच महाआघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश - तारिक अन्वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon