• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जे फुकटात मिळाले ते अगोदर टिकवा – आमदार चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावतोय. त्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका.., तुम्हाला जे फुकटात मिळाले ते कसे टिकवता येईल ते अगोदार पहा, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर लगावला.

मागील पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाने अनेक प्रश्‍न सोडविले आहेत. तसेच, मी पदवीधर आमदार असताना शिक्षकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. निवडणुकीत चॅलेंज हे असतेच, गाफील राहून चालत नाही. मात्र, ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू, असा विश्‍वासही पाटील यांनी व्यक्त केला.
पदवीधर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजीत पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. उद्यापर्यंत या निवडणुकीच्या रिंगणात कोणकोण आहे, हे स्पष्ट होईल. यावेळी सरकारवर हल्लाबोल करताना या सरकारकडून नव्याने काही सुरू करण्यापेक्षा आम्ही जे केले ते बंद करण्याच्या मागे आहेत.

पदवीधर निवडणूकीत पदवीधर व्यक्ती मतदान करत नाही, ही शोकांतिका आहे. त्याहीपेक्षा मतदान केलेल्यांमध्ये मत बाद होण्याचे प्रमाण अधिक आहे. आता, परंपरागत नोकऱ्या संपत चालल्या असून कौशल्य असेल तरच नोकऱ्या मिळतात. सरकारी खात्यात अनेक जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी आमचा संघर्ष नेहमीच राहिल, असे पाटील यांनी सांगितले.


 

 

Previous Post

राहुल गांधी एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे वाटतात – बराक ओबामा

Next Post

अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना न्याय व सुरक्षा मिळणेबाबत जामनेर समस्त चर्मकार समाज बांधव यांची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना न्याय व सुरक्षा मिळणेबाबत जामनेर समस्त चर्मकार समाज बांधव यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon