• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव ( प्रतिनिधी ) :- जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागात कार्यरत असलेल्या एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सोमवार दि. ११ मे रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात समुपदेशन पद्धतीने पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी प्रत्यक्ष समुपदेशन करून कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक व समन्वयात्मक पद्धतीने राबविण्यात आली. विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती तसेच आपसी बदल्या करण्यात आल्या.

यामध्ये पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील ७ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर २ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातील १ प्रशासकीय व १ विनंती बदली करण्यात आली. कनिष्ठ लेखाधिकारी संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली. वरिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ प्रशासकीय तर कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ विनंती बदली करण्यात आली.

परिचर संवर्गातील १० कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संवर्गातील १ कर्मचाऱ्याची तसेच वाहन चालक संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली.

आरोग्य सेवक संवर्गातील ४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, १४ कर्मचाऱ्यांच्या विनंती तर २ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सेविका संवर्गातील २१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, ११ कर्मचाऱ्यांच्या विनंती तर १ कर्मचाऱ्याची आपसी बदली करण्यात आली.

आरोग्य सहाय्यक संवर्गातील ६ पुरुष कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सहाय्यक महिला संवर्गातील २ प्रशासकीय व ३ विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली.

औषध निर्माण अधिकारी संवर्गातील २ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर ३ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. प्रयोगशाळा संवर्गातील १ कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली करण्यात आली.

जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांतील एकूण ३९ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, ५५ कर्मचाऱ्यांच्या विनंती तसेच ३ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे करण्यात आल्या.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!

Next Post

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पीटल येथे आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत
1xbet russia

महादेव हॉस्पीटल येथे आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत

May 12, 2026
लग्नासाठी गावी गेले अन् चोरट्यांनी फोडले घर !
1xbet russia

लग्नासाठी गावी गेले अन् चोरट्यांनी फोडले घर !

May 12, 2026
बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
1xbet russia

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

May 12, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पीटल येथे आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत

महादेव हॉस्पीटल येथे आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत

May 12, 2026
लग्नासाठी गावी गेले अन् चोरट्यांनी फोडले घर !

लग्नासाठी गावी गेले अन् चोरट्यांनी फोडले घर !

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon