• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरात पहिल्या दिवसाच्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनामुळे जळगाव शहरात आजपासून तीन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील वाहतूक मंदावली आहे. नागरीकांनी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

कोरोनाचे रूग्ण जळगाव शहरात प्रचंड प्रमाणावर वाढत असल्यामुळे विविध संघटनांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी काल ११ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री देखील शहरात शांतता होती. आज सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना वावरण्यास बंदी केली आहे. शहरातील आकाशवाणी चौक परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीच्या व्यक्तीरिक्त इतर वाहतूक तुरळक दिसून आली. बसस्थानक परिसरात देखील बसेसची ये – जा सुरू जरी असली तरी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थी प्रवश्यांची गर्दी नसल्याने शांतता दिसून येत होती. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू असल्यामुळे त्याठिकाणी थोड्याफार प्रमाणावर गर्दी दिसून येत होती तर पोलीसांच्या बंदोबस्तच्या व्यतिरिक्त रस्त्या मोकळा दिसून येत होता. तसेच शास्त्री टॉवर चौकात शहर पोलीसांनी प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू असल्याचे दिसून येत होते. दरम्यान शहरातील मध्यवर्तीच्या ठिकाणी असलेले फुले मार्केटमध्ये भयान सन्नाटा दिसून आला. अंजिठा चौफुलवर देखील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सोडून इतर वाहतूक पुर्णपणे बंद दिसून आली. एकंदरीत जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी जळगावकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नागरीकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणीही बाहेर पडून नये असे आहवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी केले आहे.


 

 

Previous Post

बोरखेडा खुर्द येथे सर्पदंशामुळे शेतकऱ्याचा मृत्यु

Next Post

जळगाव बाजार समितीत शेतकर्‍यांचे आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव बाजार समितीत शेतकर्‍यांचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू
1xbet russia

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

April 29, 2026
जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव
1xbet russia

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?
1xbet russia

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा
1xbet russia

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

April 29, 2026
जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon